जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईत घेतला 5Bhk फ्लॅट, किंमत जाणून व्हाल थक्क…!

 

पॉर्न स्टार ते बॉलिवूडची आयटम गर्ल बनलेली अभिनेत्री सनी लिओनीने मुंबईच्या प्राईम लोकेशनला एक शानदार 5bhk अपार्टमेंट खरेदी केला आहे.या अपार्टमेंटची किंमत जाणून सर्वाना धक्का बसत आहे.

सनीने 28 मार्च 2021ला मुंबईत 16करोड रुपयांचा आलिशान असा 5bhk फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट तिने आपले खरे नाव म्हणजे करण जीत कौर या नावाने खरेदी केला आहे.
ही गोष्ट सणीने आपल्या चाहत्यांना कळवली आहे.

मनीकंट्रोल.कॉम मध्ये छापलेल्या बातमीनुसार सनी अश्यातच मुंबईच्या एका आलिशान फ्लॅटची मालकीण बनली आहे. तो हाच फ्लॅट होता.

तिचा हा फ्लॅट मुंबईच्या अंधेरी वेस्टमधील अटलंटीस नावाच्या बिल्डिंगमध्ये 12व्या मजल्यावर आहे. 3967 s.f एरिया असलेला हा फ्लॅट 3कार पार्किंग स्लॉट सोबत आहे. या घरासाठी सनीने तब्बल 48 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

सनी लिओनी

आपली जुनी पॉर्न स्टार म्हणून असलेली ओळख मोडून काढत आज सनी लिओनी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक बनली आहे. सध्या सनी बॉलिउडच्या त्या सुंदर अदाकारंपैकी एक आहे ज्यांची कोणतीही फोटो इंटरनेटवर येताच लगेच व्हायरल होतात. यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सनी सध्या सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here