जगातील सर्वात खतरनाक अभयारण्य, लोकांना पिंजऱ्यात कैद करून जावे लागते…!


 

हे ऐकून तुम्हाला खर वाटणार नाही पण ही गोष्ट खरी आहे. चीन मधील लेहे लेदू वाईल्ड लाईफ जु अशा प्रकारे आहे ज्या ठिकाणी एवढे खुंकार प्राणी नेहमी बाहेर फिरतात आणि त्या प्राण्यांना बघण्यासाठी लोक एका पिंजऱ्या मध्ये कैद होऊन येतात. काही वेळा तर वाघ, सिंह आणि चित्ता असे खुंकार प्राणी बघायला येणाऱ्या लोकांच्या एवढे जवळ जातात की ते लोक खूप मोठ्या मोठ्याने ओरडतात.

चीन मधील हे वाईल्ड लाईफ जु चौंगक्विंग या शहरामध्ये आहे, २०१५ मध्ये हे जंगल खोलन्यात आले होते. लेहे वाईल्डलाईफ जु असे आहे की प्राण्यांच्या जवळ जाण्यासाठी लोकांना खूप चान्स असतो, तसेच तेथील प्राण्यांना तुम्ही तुमच्या हातून खायला सुद्धा घालू शकता.

अभयारण्य

जे पर्यटक लोक आहेत त्यांना एका पिंजऱ्यामध्ये बसवले जाते आणि त्या प्राण्यांच्या जवळ आणले जाते. हे पाहून तेथील वाघ अगदी लोकांच्या जवळ जातात आणि त्यांना खायला बघतात, काही वेळा तर तेथील प्राणी त्या पिंजऱ्याच्या वर सुद्धा जातात. पण सर्व बाजूने पिंजरा असल्याने त्या प्राण्यांना लोकांची शिकार करायला येत नाही.

वाईल्ड लाईफ जु चे सरंक्षण करणारे लोकांचे असे मत आहे की आम्ही लोकांना सगळ्यात वेगळा अनुभव देतो. त्या जे चे मेन आहेत त्यांचे नाव चान लियांग आहे त्यांनी असे सांगितले की काही प्राणी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पाठलाग करतात तसा अनुभव आहे इथे येणाऱ्या पर्यटकांना देतो. ईथे येणाऱ्या सर्व लोकांच्या आम्ही सुरक्षतेवर काटेकोरपणे लक्ष देतो.

Advertisement -

तसेच तिथे २४ तास कॅमेरातुन पिंजऱ्यावर आणि प्राण्यांनवर नजर ठेवली जाते, अगदी आपत्कालीन वेळेच्या दरम्यान फक्त ५-१० मिनिटात मदत पोहचवली जाते. ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला इजा होऊ नये.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here