जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

“लगान ” एकमात्र असा सिनेमा आहे ज्यात ब्रिटिश अभिनेते जास्त होते.


 

बॉलिवूडच्या इतिहासात असे अनेक सिनेमे होऊन गेले ज्यांना एका वेगळ्या विषयावर लोकांना माहिती दिली. एवढचं नाही तरं या विषयांना रशीक प्रेक्षकांनी सुद्धा अश्या सिनेमाना डोक्यावर घेतले होते.

लगान

लगान असाच एक सिनेमा आहे जो त्याच्या विशेष कारणामुळे आजही बॉलिवूडमध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडतो. अमीर खानचा लीड रोल असलेला लगान हा सिनेमा एका गावाकऱ्यांची कर्ज माफ करण्यासाठी आपल्या राजा व ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत केलली लढाई दाखवतो.मुद्दा हा आहे की ही लढाई त्यांना तलवार, बंदूक घेऊन नाही तरं क्रिकेट खेळून लढावी लागली होती.

उत्कृष्ट डायरेक्शन, सोजळ अभिनय आणि महत्वाचं म्हणजे एकापेक्षा एक कलाकारांनी साकारलेल्या भूमिका यामुळे हा सिनेमां खूपचं हिट झाला होता.आजही लगान अमिर खानच्या यशस्वी सिनेमाच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे तें यामुळेच.

लगान
या सिनेमाचं कास्ट सिलेक्शन करतेवेळेस निर्मात्याना इंग्रज लोकांची मदत घेणे गरजेचे पडले होते. या सिनेमांत आतापर्यंत बॉलिवूडने वापरलेल्या इंग्रज अभिनेत्यांची संख्या सर्वांत जास्त होती.

लगान सिनेमात जवळपास 32 इंग्रज कलाकारांचा वापर केला गेला होता. जो आजपर्यंत कोणत्याही बॉलिवूड चित्रपटातील इंग्रज कलाकारांचा सर्वांत मोठा आकडा आहे. यांचं कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लगान सारखा मास्टरपीस तयार झाला असं म्हणलं तरं वावग ठरणार नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

मधुबालाची कधीच पूर्ण न होऊ शकलेली प्रेमकथा.!

प्रियंका चोप्राच्या निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल, बनवला हा नवा रेकॉर्ड…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here