जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

कुलधारा गाव: एका रात्रीत सर्व गावकरी झाले होते गायब, आजही आहे श्रापित असल्याची चर्चा!


जैसलमेरपासून 20 किमी पश्चिमेस कुलधरा हे शापित गाव काही शंभर वर्षांपूर्वी पालीवाल ब्राह्मणांचे एक समृद्ध शहर होते. परंतु एका दिवशी अचानक रात्री संपूर्ण गाव गायब झाले होते. एकही गावकरी किंवा प्राणी त्या गावात राहिला नव्हता.

सर्व लोकांनी एकत्र गाव का सोडले हे कोणालाही माहित नाही परंतु पौराणिक कथेनुसार त्यांनी दुष्ट शासक सलीम सिंह आणि त्याच्या अन्यायकारकरांपासून वाचण्यासाठी गाव सोडले आणि निघताना गावकर्यांनी या भागाला एक श्राप दिला. तो म्हणजे या गावात कोणीही आनंदाने राहू शकणार नाही.

कुलधारा

असेही म्हटले जाते की जो कोणी गावात राहण्याचा प्रयत्न करतो त्याचा निर्घृण मृत्यू होतो.

Advertisement -

कुलधराची घरे जवळजवळ तशीच आहेत जशी त्यांच्या रहिवाशांनी मागे सोडली होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आज कुलधारा हेरिटेज साइट म्हणूनप्रसिद्ध झाले आहे. आजही या गावात कोणीही घागर बांधून राहण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here