जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अभिनेत्री कृती सेनन आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये यशाच्या एका नव्या शिखरावर पोहचली आहे.

कृती नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटो चाहत्यांनाहीं आवडतात.

काहीच वेळापूर्वी कृतीने इंस्टाग्रामवर आपल्या नवीन मल्टीकलर फोटोपोस्ट केल्या आहेत. ज्या आजपर्यंतच्या तिच्या कमी वेळात सर्वांत जास्त लाईक केलेल्या फोटो बनल्या आहेत.

कृती सेनन

कृती सेनन

कृती सेनन

कृती सेनन

कृती सेनन

कृती सेनन

मल्टीकलर ड्रेस मध्ये असलेल्या या फोटोत कृती सेननचा घायाळ करणारा लूक चाहत्यांना चांगलाच आवडतोय. अत्यंत कमी वेळात या फोटोना एक मिलियन हुन जास्त लाईक्स आले आहेत.

या फोटोमध्ये कृती सेनन खूपच हॉट दिसत आहे.

कृती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. इंस्टाग्राम वर तिचे 38 मिलीयन फॉलोवर्स आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here