आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

यशाच्या शिखरावर असलेला पोलार्ड कधी काळी कचरा उचलायचा…!


क्रिकेट चे चाहते या जगात कमी नाहीत, सर्व जण क्रिकेट पाहतात तसेच त्यांच्या आवडत्या टीमला खेळाडू ला सुद्धा खूप सपोर्ट करतात. बरेच खेळाडू आहेत ज्यांनी खूप संघर्ष आणि कष्ट करून आपले नाव रोशन केले आहे. पण त्यांचा भूतकाळ त्यामधील कष्ट हे त्यांचे यश असते व बरेच लोक आहेत ज्यांना खेळाडू चा भूतकाळ माहीत नसतो आणि ते फारस लक्ष देत नाहीत. आम्ही आज अशीच एक कथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

पोलार्ड

आपण आयपीएल पाहतो त्यामध्ये बरेच खेळाडू बाहेरच्या देशातून येतात त्यामधील तुम्हाला वेस्ट इंडिजचा कायरण पोलार्ड हा नामांकित खेळाडू माहीतच असेल. कायरण पोलार्ड हा एक ऑलराउंडर खेळाडू असून तो आयपीएल मध्ये सुद्धा पुढच्या टीम चा घाम काढतो. कायरण पोलार्ड चा जन्म १२ मे १९७८७ रोजी झाला होता. पोलार्ड हा अतिशय गरीब कुटुंबातून आहे, तसेच अगदी समजूतदार आणि शांततेने सर्व कामे केली आहेत.

पोलार्ड ने आपला खेळ दाखवून इंटरनॅशनल टीम मध्ये सुद्धा जागा मिळवली होती पण तिथे त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला नसल्यामुळे डोमेस्टिक टीम साठी खेळाला पण हार न मानता पुन्हा त्याने प्रयत्न केला आणि इंटरनॅशनल टीम मध्ये जागा मिळवली. नंतर आयपीएल मध्ये सुद्धा अनेक टीम ने पोलार्ड वर बोली लावली पण शेवटी मुंबई इंडियन्स ने त्याला घेतले.

पोलार्ड

२०१३ पासून पोलार्ड आयपीएल मध्ये खेळत असून त्याने त्याची बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे केली. तसेच पोलार्डच कुटुंब सुद्धा आयपीएल वेळेस इंडिया मध्ये येते त्यामध्ये पोलार्ड ची बायको जेना आणि त्यांची दोन मुले. जेना दिसायला खूप सुंदर आहे असे वाटणार सुद्धा नाही की जेना पोलार्ड ची बायको असेल. असे हे पोलार्ड चे कुटुंब आपल्याला नेहमी आयपीएल वेळी पाहायला भेटते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here