जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आपल्या नव्या फोटोमुळे सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट फोटो पोस्ट केले आहेत.जे तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडत आहेत.

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यास कियारा आलेली असताना ह्या फोटो तिने काढल्या होत्या.

कियारा नेहमीच आपल्या स्टाईलने चाहत्यांचे मन जिंकत असते.कबीर सिंग पासून बॉलिवूड मध्ये कियाराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

तिने कबीर सिंग मध्ये केलेली प्रीतीची भूमिका आजही लोकांच्या मनात कायम आहे.

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी

जशी कियारा अवॉर्ड शो मध्ये पोहचली तश्या सर्वांच्या नजरा तिच्याकडेच फिरल्या. तस तरं अवॉर्ड शोध्ये नोरा फतेही, सोनाक्षी सिन्हा,आलिया भट्ट यासुद्धा आल्या होत्या परंतु जास्त लक्ष वेधून घेतले ते कियाराने…

काळ्या कलरचा लहंगा आणि ब्लाउज घातलेली कियारा अडवाणी या लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत होती.

 

डीप नेक ब्लाउज तिच्यावर खूप उठून दिसत होता. रेड कार्पेटवर कियाराने अनेक पोजमध्ये फोटोशूट केल्या. ह्या फोटो लोकांना पसंद येत आहेत.

कामाचं बोलायच झालं तरं कियाराने यावर्षीचं लक्ष्मी,इंदू की जवानी यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे. कियारा लवकरच सिधार्थ मल्होत्रासोबत फिल्म शेरशाह मध्ये झळकणार आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता.

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here