जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा

====

तब्बल 18 लाखांना विकल्या गेली ही दोन खरबूज, कारण वाचून बसेल धक्का..!


संपूर्ण जगभरामध्ये विविध फळांचे सेवन केले जाते. हंगामानुसार फळांची लागवड व फळांचा मोसम सुदधा बदलतो. कलिंगड आणि खरबूज ही फळे खूप मोठ्या प्रमाणात व आवडीने खाल्ली जातात. अनेकदा असे म्हटले जाते की टरबुजाला बघून खरबूज आपला रंग बदलतो. नुकतेच दोन खरबूजे ही 18 लाख रुपयांना इतक्या किमतीमध्ये विकली गेली.

फक्त दोन खरबूज 18 लाख रुपयांमध्ये विकल्या गेल्याचे या घटनेमुळे या खरबुजा मध्ये असे काय वैशिष्ट्य होते त्यामुळे इतक्या महाग मूल्यामध्ये ती विकली गेली ही उत्सुकता सर्वां मध्येच निर्माण झाली. भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये खरबुजाची आवक खूप मोठ्या प्रमाणात होते.

खरबूज

मात्र अनेकदा बाजार भाव चांगला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर ही खरबूज मातीमोल भावाने विकण्याची वेळ सुद्धा येते. अशा परिस्थितीमध्ये केवळ दोन खरबूज 18 लाख रुपयांना कशी विकली जाऊ शकतात हा प्रश्न निश्चितच निर्माण होतो. ही घटना भारतातील नसून जपानमधील आहे.

Advertisement -

खरबूज हे फळ शरीराला पुष्टी देणारे फळ मानले जाते. टरबूजा प्रमाणे खरबुजा मध्ये ही शरीरातील डीहायड्रेशन रोखण्याचे गुण असतात. खरबुजा मध्ये खूप मोठ्या प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असणारे जीवनसत्त्व आणि क्षार सुद्धा असतात. मात्र तरीही या सर्व गुणधर्मांनी युक्त अन्य फळे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात. मग या खरबुजाला 18 लाख रुपये इतकी किंमत का मिळाली हे आपण जाणून घेऊया.

जपान मधे एक प्रकारचे स्टेटस सिम्बॉल म्हणून युबारी खरबुज ओळखले जाते. या खरबुजाला मेमध्ये पिकवण्यास सुरवात होते ते ऑगस्ट पर्यंत सर्व प्रक्रिया चालू राहते.बाजारामध्ये चांगला भाव देण्यासाठी हे खरबूज गोलाकार व आकाराने सुबक असणे खूप आवश्यक असते. त्यामुळे या भागातील शेतकरी या खरबुजाच्याबाबत खूपच सजग असतात.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here