जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

बॉलीवूड मधील हि अभिनेत्री आजसुद्धा जगतेय रॉयल आयुष्य, नीता अंबानी पेक्षा कमी नाहीये लाईफस्टाईल.


 

कधीकाळी बॉलीवूडमध्ये भरपूर पैसा कमावलेल्या परंतु आता बॉलीवूडपासून लांब असलेल्या अनेक अभिनेत्र्या सध्या आहेत. कोणी गृहस्थीमुळे चित्रपटात काम करणे सोडले आहे तर कोणी काम मिळत नसल्यामुळे नाईलाजाने घरी बसल्या आहेत. तरीसुद्धा त्यांच्या वैयक्तिक कमाईवर आणि लाईफस्टाईलवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

Seen it yet? Karisma Kapoor has got a doppelganger and she is indeed a spitting image of the actor

अशीच एक अभिनेत्री म्हणजे ९० च्या दशकात अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर राज्य करणारी “करिष्मा कपूर”.

 

अभिनेत्री करिष्मा कपूर आज जगत आहे एकदम विलासी जीवन …

 

Advertisement -

90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री करिष्मा कपूर आजकाल चित्रपटांमध्ये दिसत नाही. ‘मेंटलहुड’ या वेब सीरिजमध्ये ती शेवटची दिसली होती. आता तिला चित्रपटात काम करण्याची संधी फारच कमी मिळते. जाहिरात आणि ब्रँडची थोडी फार कामे ती करत असते. असे असूनही, करिष्मा कपूर  तिच्या दोन मुलांसमवेत समायरा आणि कियान यांच्याबरोबर अगदी विलासी जीवन जगते आहे. अशा परिस्थितीत, 46 वर्षांच्याकरिष्मा कपूर कडे काही काम न करता इतके पैसे येतात कोठून असा विचार केला जाऊ शकतो? चला तर आज आपण हे जाणून घेऊया.

नीता अंबानी

घटस्फोटानंतर करिश्माचे उत्पन्न येथून येते.

2003 मध्ये करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट सुद्धा झाला. घटस्फोटानंतर कोर्टात दोन्ही मुलांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी करिश्माने लढा दिला. या घटस्फोटादरम्यान तिला आपला पती संजय कपूर याच्याकडून एलिमनी मिळाली. संजय आणि करिश्माचा हा घटस्फो-ट बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फो-ट मानला जातो.

संजय कपूरच बघतो मुलांचा सर्व खर्च.

 

करिश्मा खार, मुंबई येथील फ्लॅटमध्ये आपल्या दोन्ही मुलांसमवेत राहते. हा फ्लॅट तिचा माजी पती संजय कपूरच्या वडिलांचा होता. याशिवाय करिश्माने दोन्ही मुलांच्या नावावर 14 कोटी रुपयांचे बॉन्ड देखील खरेदी केले आहेत. त्यामुळे त्यांना दरमहा 10 लाख रुपये व्याज मिळते.

एवढेच नाही तर संजय कपूर करिश्माच्या दोन्ही मुलांच्या आर्थिक गरजा देखील पूर्ण करतात. ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ या मुंबईतील सर्वात महागड्या शाळेत करिश्मा तिच्या दोन्ही मुलांना शिकवते.

वडिलांच्या अगदी जवळ आहेत मुले.

 

संजय अजूनही आपल्या मुलांचा संपूर्ण खर्च उचलतो. त्याची मुलेही त्याला भेटायला दिल्लीला येतात. अनेक वेळा करिश्मा आणि तिचा मुलासोबत संजयला परदेशात सुट्टीचा आनंद घेताना बघितले आहे. संजयची पत्नी प्रिया चटवाल ​​ही देखील करिश्माच्या दोन्ही मुलांच्या अगदी जवळ आहे. या दोघांना ती दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते.

घटस्फोटानंतरही ते मुलांची काळजी घेतात.

 

 

संजय आणि करिश्माच्या घटस्फोटाला चार वर्षे झाली, पण तरीही संजयने त्यांच्या घटस्फोटाची कटुता मुलांचा मनांवर गाजवू दिली नाही. तो वडील असण्याचे कर्तव्य पार पाडत आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी छोट्या मोट्या गोष्टीसाठी तो पाण्यासारखा पैसा खर्च करत असतो.

करिश्मा सिंगल मॉम म्हणूनही चांगली कामगिरी करत आहे. ती आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here