जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

==

आपण नेहमी कुठले न कुठले सेलिब्रिटी कपल बघून त्यांच्या विषयी किंवा त्यांच्या वैयक्तिक जिवनाविषयी जाणुन घेण्यासाठी उत्सुक असतो. तसेच सेलिब्रिटी जोडप्यांच्या बर्याच गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आकर्षित करत असतात. आज आपण एका अशाच सर्वांच्या आवडत्या सेलेब्रिटी कपल विषयी बोलणार आहोत ज्यांच्या नात्याविषयी सध्या सगळीकड़े चर्चा रंगलेली दिसत आहे.

काल अचानकपणे टीव्ही अभिनेत्री निशा रावल यांनी करण मेहराशी असलेल्या तिच्या नातेसंबंधाची सत्यता जगासमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी करण मेहरा आपल्याशी किती वाईट पध्हतिने  वागला हे सांगितले. ज्यामुळ निशा रावल आणि करण मेहरा या प्रसिद्ध टीव्ही जोडीची घरातले वाद आता जगासमोर आले आहेत. निशा रावलने पत्रकारांशी चर्चा सध्ल्यानंतर तिने करण मेहरा सोबतच्या नात्यातील सत्य सांगितले. या दरम्यान निशाच्या कपाळावर झालेली इजा स्पष्ट दिसत होती.

Yeh Rishta Kya Kehlata Hai' fame Karan Mehra arrested after wife Nisha  Rawal files complaint following brawl

गोरेगाव पोलिस ठाण्यात निशा रावल यांनी 31 मे ला मेहरा याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आणि तक्रारीमध्ये करणने अत्याचार केल्याचा आरोप केला. निशाने मध्यमाना उत्तर देतेवेली सांगितले की कारण नेहमी तिच्याशी गैरवर्तन करायचा आणि खोटे बोलून नेहमी तिला ऐकवत असे. परंतु  जेव्हा करणने अभिनेत्रीवर हात उगारला तेव्हा तिने  पोलिस तक्रार नोंदवणे योग्य समजले.

मध्यमांशी चर्चे  दरम्यान निशाने करणवर धोका देत असल्याचा आरोप केला आहे. ती म्हणाली की – ‘मला माझ्या मुलासाठी असे वडील नको आहेत. तुझे कोणाबरोबर काही असल्यास सांग, आपण यावर काही उपाय शोधू. तुला एवढा घाणेरडेपणा करण्याची गरज का आहे? ‘ असे विचारल्यावर कारण ला राग आला … काल मी त्याला खूप काही बोलले  होते की तू चांगला माणूस नाही, यामुळे तो रागावला आणि निशाचे डोके धरून त्याने भिंतीवर आपटले ज्यामुले तिल इजा झाली.  त्याने माझा गळा पकडला मग मी त्याला विचारले की तू माझा इतका द्वेष का करतोस? ‘

करण मेहरा

करणला 31 मे रोजी अटक करण्यात आली होती आणि 1 जूनला त्याला जामीन मिळाला होता. या दोघांचेही वैवाहिक आयुष्य सध्या चर्चेचा विषय बनत आहे. आणि कुठेतरी स्त्रियांकडून आपल्यावर होणार्या अन्यायाला बली न पड़ता आवाज उठवला जात आहे ही देखील एक चांगली गोष्ट आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here