जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

 

आर्यन खान अटक केल्या नंतर करण जोहरने मन्नत येथे शाहरुख खानची भेट घेतली, मग पहा दोघांमध्ये काय घडले……

 

 

Advertisement -

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग प्रकरणामुळे जेलच्या मागे आहे. आज एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानची जामीन याचिका फेटाळली. त्यानंतर आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आले. दरम्यान, करण जोहर त्याचा मित्र शाहरुख खानला त्याच्या घरी भेटण्यास पोहोचला. काही काळापूर्वी, करण जोहर आपल्या ताफ्यासह मन्नतला पोहोचला आहे.

 

या दरम्यान, देशातील सुप्रसिद्ध वकील रुस्तम एन मुल्ला करण जोहरसोबत हजर झाले. जेव्हापासून हा व्हिडिओ समोर आला आहे, तेव्हा कयास बांधले जात आहेत की करण जोहर या वाईट काळात आपल्या मित्राला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. करण जोहरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात करण जोहर च नाव समोर आल्यामुळे त्याच्या इज्जतीला खूप मोठा धक्का लागला होता, आणि सगळे बॉलीवूड नेपोटीझम वर चर्चा करत होते, आता आर्यन खान याच्या ड्रग केस प्रकरणात करण जोहर ने त्याचा मित्र शाहरुख खानला मदत करून लोकांच्या मनात परत त्याची छवी चांगली निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

हेही वाचा:

 

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

 

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

 

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here