जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतांनाही कंगना मात्र मस्तीत, पार्टीमध्ये बेधुंद डान्स करतांनाचा व्हिडीओ झाला व्हायरल..!


सोशल मिडीयावर काहीतरी बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूड अभिनेत्री  कंगना रणौत सध्या तिच्या ‘स्वातंत्र्य भिक म्हणून मिळाले’ या विधानामुळे चर्चेत आहे. तिच्या वक्तव्यामुळे दुखावलेले लोक तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून  तिच्या अटकेची मागणी करत आहेत. सोशल मीडियावरूनही लोक कंगना राणौतला तिचा राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री परत करण्याची मागणी करत आहेत. मात्र, कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हटल्या जाणार्‍या कंगना राणौतला या सर्व गोष्टींमध्ये काही फरक पडलेला दिसत नाही कारण या वादांमध्ये कंगना रणौत मैत्रिणींसोबत पार्टी आणि डान्स करत आहे. याचा पुरावा स्वत: कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरील व्हिडिओ आणि फोटो शेअर करून दिला आहे.

कंगना

कंगना राणौतने शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाच्या टीमसोबत पार्टी केली. तिने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहेत ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणी आणि ‘तेजस’ टीमसोबत जोरदार पार्टी करताना दिसत आहे.

येथे पहा व्हिडीओ:

Advertisement -

https://www.instagram.com/tv/CWN10Twgfk2/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओमध्ये ती अप्रतिम डान्स मूव्हज दाखवताना दिसत आहे. पार्टीतून व्हायरल होत असलेल्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून कंगनाला कशाचीच काळजी आहे असे अजिबात वाटत नाही. बॉयकॉटमधला कंगनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंस्टाग्रामवर तेजस रॅपअप पार्टीचे तिचे फोटो शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले .तेजस रॅपअप पार्टी.. आमच्या लाडक्या निर्मात्या आरएसव्हीपी मूव्हीजसोबत, सध्या माझ्या मनात फक्त एकच गाणे वाजत आहे…” मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम.. फोटोमध्ये कंगना थाई-हाय-स्लिटच्या गोल्डन यलो कलरच्या ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे.

आपल्या वक्तव्याने सुरु झालेला गोंधळ आजूनही  सुरु असतांना एकीकडे कंगना मात्र बिनधास पार्टी करतांना दिसतेय. एकंदरीत तिला या सगळ्या वक्तव्याने काहीही फरक पडत नाही असचं दिसतंय..


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here