जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या तलावात आहे करोडो रुपयांचा खजिना,पण कोणालाही काढता येत नाहीये बाहेर..


हिमाचल प्रदेश ला आपण देवभूमी मानतो त्याचे दुसरे नाव देवभूमीच आहे, कारण तिथे प्रत्येक ठिकाणी काही न काही रहस्य दडलेलं आहे. तेथिल नदी, तळे पासून ते या जन्मभूमीवर मनुष्याने जन्म घेतल्याचे रहस्य आणि कौरव पांडव यांच्या काही कथा किंवा त्यांच्या काही रहस्यमयी गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. देवभूमी हिमाचल प्रदेश मधील मंडी जिल्ह्यात तुम्हाला एक तलाव दिसेल त्या तलावात तुम्ही वरून पाहिले तर पैशाची नाणे, सोने आणि चांदी चमकताना दिसेल.

असे म्हणले जाते की या तलाव्यात करोडो रुपयांचा खजाना आहे, काही लोक हा खजाना मिळवण्यासाठी इथे आले होते पण त्यांना काही तो भेटला नाही. या तलावाबद्धल असे मान्य आहे की भीम ने या तलावाला बनवले आहे जो की पाताळ लोकशी जोडलेला होता. या तलाव्यापशी एक बाबा कमरूनाग चे मंदिर आहे ज्यांना पावसाचे देव मानले जाते. बाबा च्या नावानेच या तलाव्याला कमरूनाग तलाव असे मानले जाते.

खजिना

प्रत्येक वर्षी १४ आणि १५ जून ला बाबा कमरूनाग यांचे दर्शन त्यांच्या सर्व भक्तांना भेटते, बाबा कमरूनाग यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व भक्त रोहांडा नावाचे स्थाना पासून ८ किलोमीटर जंगल आणि डोंगर चढून तिथे येतात. रोहांडा हे ठिकाण हिमाचल प्रदेश च्या मंडी पासून ६० किलोमीटर वर आहे.

Advertisement -

कमरूनाग तलाव मध्ये जर आपण सोने, चांदी किंवा नाणे अर्पण केले तर आपली इच्छा पूर्ण होते असे मानले जाते, त्यामुळे तिथे भक्त दागिने किंवा पैसे अर्पण करताना दिसतात. असे म्हणले जाते की ही भेट देवापर्यंत पोहचली जाते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here