आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

आजचे युग हे डिजिटल युग आहे. सर्व कामे ही ऑटोमॅटिक झालेली आहेत तसेच कोरोना सारख्या काळात अनेक लोकांचे जॉब गेले परंतु एकच क्षेत्र चालू होतं ते म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान.

तसेच संगणक ही काळाची गरज आहे. भारतात सर्वात मोठे नोकरी क्षेत्र हे आयटी क्षेत्र आहे. तसेच या क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. वर्षोनुवर्षे आयटी क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.

कॉम्पुटर क्षेत्र
कॉम्पुटर क्षेत्र

आजकाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला संगणक चा वापर होताना दिसतो त्यामध्ये शाळा, कॉलेज, दवाखाने, आरक्षित केंद्र इत्यादी ठिकाणी संगणकाचा वापर होताना आपल्याला दिसत आहे.

कोरोना सारख्या काळात सुद्धा लोकांना घरी बसून काम करणे शक्य झाले आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणात डिजिटल इंडिया चा प्रभाव आहे.

Advertisement -

भविष्यात जर का तुम्हाला चांगली आणि बड्या पगाराची नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही संगणक क्षेत्रातील या 4 भाषा शिकला तर तुम्हाला लाखो रुपयांचे पॅकेज सुद्धा मिळेल. तसेच संगणक हे कधी न संपणारे क्षेत्र आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ऑटोमॅशन मोठ्या प्रमाणात झाले आहे.

काही संगणकीय भाषा ज्या तुम्हाला भविष्यात लाखो रुपये कमवून देतील. आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल.
1)जावा(JAVA)
2)पायथान(PYTHON)
3)वेब डेव्हलपमेंट
4) SQL
5)डिजिटल मार्केटिंग
6)फुल स्टॅक डेव्हलपर

हे कोर्से हे संगणक भाषेचे आहेत हे कोर्से करून तुम्ही बड्या आय टी कंपनी मध्ये लाखो रुपयांची नोकरी मिळवू शकता. हे कोर्से करून वेबसाईट बनवणे तसेच वेगवेगळ्या अँप बनवणे ही कामे केली जातात.

आजकाल बरेच तरुण युवक आणि युवती या क्षेत्रात काम करण्यासाठी धडपड करत आहेत. तसेच या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आपले लॉजिक चांगले डेव्हलप झाले पाहिजे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here