जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

जयपूरमधील या 7जागा आहेत भुतांनी पछाडलेल्या, रात्री जाण्याचे कोणीही करत नाही धाडस..!


जयपूर हे सुंदर लँडस्केप सुंदर वास्तुकला आणि ऐतिहासिक वारसा यांनी समृद्ध शहर आहे त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. ५००० वर्षे जुन्या भेटेचे साक्षीदार असण्यासोबतच पिंक सिटी अनेक भय कथांसाठी ही प्रसिद्धी आहे.

चला जाणून घेऊया जयपूरची अशी काही ठिकाणी ज्याच्याबद्दल एक म्हण आहे कि ते पछाडलेले आहेत.

 नाहरगड किल्ला: हा किल्ला महाराजा जयसिंह यांनी १७३४ मध्ये बांधला होता त्याचे बांधकाम करताना अनेक अडचणी आल्याचे सांगितले जाते कामगारांनी बांधलेली भिंत दुसऱ्या दिवशी तुटलेली दिसून आल्या नंतर पूजा झाल्यावर त्या सर्व घटना थांबल्या.

जलमहाल: ३०० वर्षाहून अधिक जुन्या हा राजवाडा माणसागर तलाव मध्ये बांधल्या आहेत रात्रीच्या वेळी या वाड्यातून लोकांच्या किंचाळण्याचे आवाज येत असल्याचे इथे रहाणारे लोक सांगतात त्यामुळे सूर्यास्ता नंतर येथे कोणी जात नाही.

Advertisement -

जयपूर

 जगतपुरा: या ठिकाणचे नवे तुम्ही ऐकले नसेल पण रात्र पडताच या रहिवासी भागातील लोकांनी रस्त्यावर भुते फिरत असल्याचा दावा केला आहे इथे रात्रीच्या अंधारात पांढरी सावली फिरतांना खुप्प वेळा दिसते.

 कुलधारा गाव: जवळपास १७१ वर्षांपासून हे गाव ओसाड पडले आहे कुलधारा मध्ये  एकट्याने जाण्याचे धाडस कोणी करत नाही एका पापी दिवाणापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी इथल्या लोकांनी ही जागा रिकामी केली होती असा म्हणतात येथे येणाऱ्या लोकांना महिलेच्या बांगड्याचा आवाज ऐकू येतो.

 भानगड किल्ला: हे भारतातील सर्वात झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे जयपूर -अलवार मार्गावर असलेल्या भानगड किल्ल्यामध्ये सूर्यास्तानंतर कोणीही जात नाही भानगडला रात्री भुताने पछाडले असल्याचे सांगिलते होते इथून रात्री ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येतात.

 ब्रिजराज भवन: या इमारतीत एका इंग्रज अधिकाऱ्याचे भूत फिरत असल्याचे सांगितले जाते १८५७ च्या स्वतंत्र लढ्यात भारतीयांनी ईस्ट इंडिया कंपनी चे व्यवस्थापक मेजर बर्टन याची हत्या केली त्याचा आत्मा इथल्या लोकांना आजही त्रास देतो.

 दिल्ली – जयपूर महामार्ग: या महामार्गावर जयपूरच्या आठ किमी च्या आधी एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला तेव्हापासून त्या महिलेचा आत्मा लाल साडी आणि दागिने घालून फिरतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतो असे म्हणतात.


===

आमचे नवनवीन लेख

वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here