जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपुर सध्या आपल्या “रुही” सिनेमा मुळे सर्वत्र चर्चेत आहे.
याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या रुही सीमेनाचे कोरोना काळातसुद्धा पहिल्या दिवशी 3.5 कोटींची कमाई केली आहे.

रुहीच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री जान्हवी कपुरने एक लाईव्ह सेशन घेतले होते. ज्यात तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन जान्हवीने आपल्या चाहत्यांना ‘Ask Mi Anything’  असं विचारलं. तिच्या चाहत्यांनी यावेळेस काही गजबच प्रश्न तिला विचारले.

 जान्हवी कपुर

एका चाहत्याने जान्हवीला विचारलं की,आपण कोरोना काळात किस करू शकतो कां?
यावर जान्हवीने काहीही उत्तर न देत आपला मास्क घातलेला फोटो दाखवला. थोडक्यात जान्हवीने कोरोना काळात किस न करण्याचं सांगितलं आहे.

तरं दुसऱ्या एका चाहत्याने जान्हवीला प्रश्न केला की तू तुझी बैचेनी कशी दूर करतेस?यावरं जान्हवीने उशी पोटाशी धरून उदास गाने म्हणतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. याच व्हिडीओमधून तिने चाहत्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

जान्हवी कपुर

दिग्दर्शक हार्दिक मेहता यांचा रुही हा चित्रपट सध्या कोरोनानंतर रिलीज झालेल्या सगळ्याच चित्रपटापेक्षा चांगला चालत आहे. एकूण बजेट 35करोड रुपये असलेला या चित्रपटाकडून निर्मात्यांना चांगली आशा आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

जान्हवी कपूरच्या अदांवर चाहते फिदा, पहा हॉट फोटो…

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here