जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फॅशन आणि सुंदर अभिनयामुळे कमी कालावधीतच बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून यशस्वी झाली आहे.

आज जान्हवीचे लाखो चाहते आहेत.जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.दुसऱ्या अभिनेत्र्याप्रमाणे जान्हवीसुद्धा आपल्या नवनवीन फोटो सोशल मीडियावर टाकून आपल्या चाहत्यासोबत जोडलेली राहते.

जान्हवी नेहमीच सुंदर आणि क्युट अंदाजात दिसत असते. ड्रेस कसाही असो प्रत्येकवेळी तिचा लूक मात्र घायाळ करणारा असतो. प्रत्येक वेळी आपल्या लूकने चाहत्यांना घायाळ करणारी जान्हवी या वेळी फोटोमध्ये पांढऱ्या ड्रेसमध्ये बोल्ड अवतारत दिसतेय.ज्यात तिचा लूक फारच हॉट दिसत आहे.

धडक पासून आपल्या करियरची सुरवात करत जान्हवीने अनेक हिट चित्रपटात काम केले. गुंजन मध्ये सुद्धा जान्हवीच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली होती. हा चित्रपट पायलट गुंजन सक्सेना यांचा बायोपीक होता.

एक नजर टाकूया जान्हवीच्या बोल्ड फोटो वरती…

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here