जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

परदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून,चहाचा व्यवसाय चालू केला आता कमवतोय महिन्याला एवढे रुपये!


 

चहा हे एक लोकप्रिय पेय आहे. काही लोक तर दिवसातून 10 वेळा चहा पित असतात. काही लोक तर चहा हा एनर्जी ड्रिंक सुद्धा म्हणतात. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लोक चहा चा व्यवसाय करून महित्याला लाखो रुपये कमवत आहेत.

दिल्ली मध्ये राहणाऱ्या जगदीश कुमार यांनीही असाच चहा विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी या व्यवसायातून अनेक नवीन स्वाद असलेल्या चहाचा लोकांना परिचय करून दिला. एवढेच नव्हे तर जगदीशने चहा विक्री करून 7 महिन्यांत 1.2 कोटींचा फायदा कमावला आहे. खरच हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

चहा

Advertisement -

जगदीश यांनी भोपाळ मधील एका हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून हॉटेल मॅनेजमेंट ही पदवी घेतली. काही दिवसांनंतर ते न्यूझीलंडला गेले होते. जगदीश कुमार न्यूझीलंडच्या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत होते.

न्यूझीलंड मध्ये त्यांना त्या हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये लाखो रुपयांची नोकरी होती. कसेबसे त्यांनी तिथं 15 वर्ष नोकरी केली आणि ते भारतात आले.

भारतामध्ये आल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या कार्यलमामुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी आपल्याच देशात व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज ते आपल्या व्यवसाय प्रचंड यशस्वी झाले आहेत.

चहा

भारतात आल्यावर त्यांनी महाराष्ट्र राज्यातील नाशिक मध्ये त्यांनी हा चहा चा व्यवसाय सुरू केला. या मध्ये ते वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवून विकत असायचे यामध्ये आईच्या हाताची चहा, लव्ह टी आणि कर्ज घेतलेला चहा या फ्लेवर्सचा चहा मिळत असे.

याबरोबरच योग माया चहामध्ये त्यांनी 35 वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती आणि मसाले घालून आरोग्यासाठी उपयुक्त आणि फायदेशीर असणारा चहा बनवण्यास सुरवात केली आहे.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here