जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

ads

 

जॅकलिन फर्नांडिस ने प्रियंका चोप्राचा मुंबईतील फ्लॅट “कर्मयोग ” किरायाने राहण्यासाठी घेतला आहे. अपार्टमेंटचं प्राईम लोकेशन आणि भौतिक सुविधा यामुळे जॅकलिन प्रियांकाला फार मोठी रक्कम किराया म्हणून देत आहे.

प्रियंका चोप्रा विदेशात शिफ्ट झाल्यानंतर या घरामध्ये तिची आई आणि भाऊ राहत होते. थोड्याच दिवसापूर्वी प्रियांकाची आई व भाऊ दोघेही त्यांच्या यारी रोडच्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झाले होते.त्यामुळे हा अपार्टमेंट खाली झाला होता. ज्यात आता जॅकलीन मोठी रक्कम देऊन शिफ्ट झाली आहे.

जॅकलिन

 

गेल्याच महिन्यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने हा अपार्टमेंट प्रियांकाकडून किरायाने घेतला आहे. ज्यासाठी रेंट म्हणून जॅकलिन प्रियांकाला 6.78 लाख रुपये प्रति महिना देत आहे.

तरं जॅकलिन ने आतापर्यंत तब्बल 2करोड 44 लाख रुपये प्रियंकाला किराया म्हणून दिले आहेत.

 

जॅकलिन

जॅकलिन फर्नांडिसच्या फिल्म प्रोजेक्टबद्दल बोलायचं म्हटल्यास ती यावर्षी फार व्यस्त आहे.
ती आताच अभिनेता सैफ आली खान सोबत भूत या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून आली आहे. आता ती लवकरच रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरवात करणार आहे.

अश्यातच जॅकलीन “मिस सिरीयल किलर” चित्रपटात भूमिका करताना दिसली होती.

===

 

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी  www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here