आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ads

21 वे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. विज्ञानाने अनेक क्रांती केल्या आहेत नवनवीन शोध लागले आहेत. तंत्रज्ञानामुळे माणसांची काम जलद गतीने होऊ लागली आहेत आणि वेळेची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

 

जिमेल
जिमेल

आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाजवळ आपल्याला मोबाइल बघायला मिळतात तरुण पिढी तर सतत मोबाइल मधेच गुंतून पडलेली आपल्याला बघायला मिळते.

संपूर्ण जगात सर्वत्र सोशल मीडिया चे जाळे पसरलेले आहे त्यामुळे काही वेळातच एका देशातील व्यक्तीची दुसऱ्या देशातील व्यक्तीबरोबर ओळख होते.ही क्रिया क्षणार्धात च पूर्ण होत असते.

जगभर पसरलेले सोशल।मीडिया चे जाळे भरपूर मोठे आहे या मध्ये व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, औरकूट, स्कायप आणि जीमेल यांचा।समावेश आहे.

तर मित्रानो आज आपण या लेखात जिमेल विषयी माहिती बघणार आहोत.

ई – मेलचा शोध कोणी लावला हे तुम्हाला माहित आहे का ? ई – मेलचा शोध हा एका भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलाने वयाच्या14 व्या वर्षी लावला,अत्यंत कमी वयात या मुलाने मेल चा शोध लावला होता. त्या लहान मुलांचे नाव हे शिवा अय्यादुराई असे होते.

अय्यादुरई यांनी 1978 सालमध्ये एक प्रोग्राम विकसित केला , त्यालाच आपण आज ईमेल असे म्हणतो. अमेरिकेच्या सरकारने 30 ऑगस्ट , 1982 साली अय्यादुरई यांना ईमेलचा जनक म्हणून घोषित केले.सध्या अय्यादुराई 57 वर्षांचे आहेत त्याचबरोबर ते एक मोठे उद्योगपती सुद्धा आहेत.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here