जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आपन नेहमी भटकंती साठी किंवा दरवर्षी फिरायला म्हणून वेगवेगळ्या ठिकानाना किंवा मंदिराना भेट डेट असतो. निसर्गाने नटलेल्या भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत ज्याना वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. किंवा प्रत्येक मंदिर कोणत्या ना कोणत्या विशेष कारणासाठी ख़ास आहे. आज आम्ही आपल्याला एक अशाच मंदिराबद्दल सांगणार आहोत ज्या मंदिरात रात्रीच्या वेळी जो कोणी थांबतो तो दगड बनतो अशी एक प्राचीन आख्यायिका आहे.

तर मित्रानो राजस्थान मध्ये बारमेर जिल्ह्यात एक प्रसिद्ध मंदिर आहे.या मंदिराला किराडू मंदिर म्हणून ओळखले जाते.या किराडू मंदिरा विषयी एक प्रसिद्ध अख्यायिका आहे की संध्याकाळ नंतर किंवा रात्रीच्या वेळी जो कोणी या मंदिरात थम्ब्तो किंवा वास्तव्य करतो तो दगड बनतो. या अख्यायिकंवर विश्वास ठेवला तर असे सांगितले जाते की या मंदिराला एक ऋषिचा श्राप आहे.

तुम्ही कधी यमराजाच्या मंदिराचे नाव ऐकले आहे काय? नसेल ऐकले तर तुम्ही नक्कीच या मंदिर विषयी जानुन घ्यायला हवे. हे प्रसिद्ध मंदिर हिमालायामध्ये स्थित आहे. तसेच या मंदिराविषयी अशी देखील एक मान्यता आहे की जेव्हा कुठल्याही व्यक्तीचा मृत्यु होतो तर त्यावेळी यमराज त्या व्यक्तिचा आत्मा सर्वात अगोदर या मंदिरामध्ये आनतात ज्यामुले या मंदिराला चार दरवाजे आहेत आणि चारही दरवाज्यान मधून आत्मा या मंदिराच्या आत आनले जातात. आत्म्याच्या कर्माच्या हिशोबानुसार या चारही दरवाज्यांमधून आत्म्याना यमदूत वेगवेगळ्या दरवाज्यान मधून बाहेर घेऊन जातात. अस म्हणतात की जेव्हा तुम्ही हे मंदिर बघायला हौस म्हणून जाता  तेव्हा अक्षरशः तुमचा भीतीने थरकाप उड़ेल अशी दृश्य या मंदिरात दिसतात.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here