जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

भारतीय सैन्यातील सैनिकांची दिनचर्या कशी असते, घ्या जाणून!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात आपणास भारतीय सेनेतील सैनिकांची दिनचर्या कश्या प्रकारे असते त्या विषयी माहिती सांगणार आहोत.

भारतीय सेना ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी 2 नंबरची सेना आहे. भारतीय सेनेत अनेक वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत प्रत्येक रेजिमेंट मध्ये हजारो सैनिक असतात. त्या हजारो सैनिकांचे जीवन आणि दिनचर्या ही सारखीच असते. जेव्हा एखादा मुलगा भारतीय सेनेत दाखल होतो म्हणजेच भरती होतो तेव्हापासून त्याच्या जीवनाला शिस्त लागायला सुरवात होते.

सैनिक

Advertisement -

सेनेचे प्रशिक्षण हे सर्वात कठीण आणि अवघड असते. अनेक कठीण समस्यांना रोज त्यांना तोंड द्यावे लागते. सेनेत रुजू झालेल्या मुलाला रोज 3 वाजता उठवले जाते. 3 नंतर उठल्यावर फ्रेश होऊन ग्राउंड वर जावे लागते. तिथं खरी त्यांची मेहनत होते. वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम वगैरे करून घेतात.

व्यायाम झाल्यावर नंतर फ्रेश होऊन न्याहरी करून नंतर वर्किंग साठी जावे लागते. भारतीय सेनेत कमीत कमी रोज 6 तास काम करावे लागते या व्यतिरिक्त रोज स्वयंपाक बनवणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात. 9 महिने ते 12 महिने या कालावधीत सैनिक पूर्णपणे घडतो. या साठी खूपच परिश्रम आणि मेहनत घ्यावी लागते.

सैनिक

भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठी शक्तिशाली आणि बलवान सेना आहे. पर देशीय शत्रू सुद्धा भारतीय सेनेला खूप घाबरतो. अश्या प्रकारचे खडतर परिस्थितीत सैनिकाला राहावे लागते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here