आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला भारतीय सेनेविषयी आणि कमांडो विषयी महत्वाची माहिती सांगणार आहोत. जगातील सर्वात शक्तिशाली असलेल्या आपल्या भारतीय सेनेतील कमांडो विषयी सर्व माहिती सांगणार आहोत.

भारत हा आपला एक लोकशाही देश आहे. जगातील सर्वात मोठी 2 नंबर ची सेना ही भारतीय सेना आहे. भारतीय सेनेत जायचं स्वप्न प्रत्येक मुलाचं असते.

भारतीय सेनेत अनेक प्रकारचे वेगवेगळे कमांडो असतात ते सर्व कमांडो खूपच शक्तिशाली आहेत. तसेच भारतीय सेनेत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत. त्यामधील सर्वात खतरनाक रेजिमेंट म्हणजे माराठ आणि गोरखा.

त्याचबरोबर भारतीय सेनेत मारिन कमांडो, प्यारा कमांडो, गरुड कमांडो, ब्लॅक कॅट कमांडो या प्रकारचे घातक  कमांडो भारतीय सेनेमध्ये आहेत.

Advertisement -

पॅरा कमांडो:- पॅरा कमांडो हा  100 सैनिकामधून 1 निवडला जातो. खूप खडतर असे प्रयत्न केल्यावर पॅरा कमांडो हा निवडला जातो. पॅरा कमांडो हा फक्त आपत्कालीन हल्ले यावर च फक्त असतो.

पॅरा कमांडो होण्यासाठी आपल्याला भारतीय सेनेत 4 वर्ष्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. किंवा NDA मध्ये science विषय घेऊन पास होणे आवश्यक आहे. खूप खडतर प्रशिक्षण असते त्यामध्ये 2.5 वर्ष कालावधी असतो.

भारतीय सेना
भारतीय सेना

ट्रेनिंग नंतर 2 वर्ष्यानी खडतर प्रशिक्षण झाल्यावर त्याची पॅरा कमांडो म्हणून भारतीय सेनेत निवड होते.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here