आपण बऱ्याच वेळा विमानाने प्रवास केला असेल. इतर वाहनांपेक्षा विमानाने प्रवास करने खूप महागडे आणि आरामदायक असते. विमानात अनेक प्रकारच्या सुविधा असतात त्यामुळं लोक विमानाने प्रवास करणे अधिक चांगले आणि सोईस्कर वाटते.

विमानामध्ये
विमानामध्ये

आज आम्ही या लेखात अशीच एक विमानात घडलेली घटना आपणास सांगणार आहोत. ते ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

हा प्रकार मलेशिया एअर लाइन मधील एका विमानात घडला आहे. मलेशिया एअर लाइन मधील एका विमानात प्रवास करताना औस्ट्रेलिया च्या माणसाबरोबर हा प्रकार घडला आहे.

ब्रेडले बटन नावाचा एक ऑस्ट्रेलिया देशातील एक यात्री वेलिंगटन वरून मेलबोर्न ला चालला होता. या दरम्यान विमानामध्ये त्याने जेवणासाठी ऑर्डर दिली.

ऑर्डर आल्यावर त्याचे जेवण आले. जेवण आल्यानंतर त्याने जेवायला सुरवात केली. थोड्या वेळातच त्याला जेवणामध्ये माणसाचा एक दात सापडला.

त्याने त्याची तक्रार एअर लाइन मध्ये सुद्धा केली परंतु त्यांनी त्या माणसालाच दोषी ठरवले आणि तो एक दगड आहे असे सांगितले हा सर्व प्रकार ऐकल्यावर त्याला समजले की हा माणसाचा दात च होता परंतु ते लोक खोट का बोलले ते त्याला समजत न्हवते.

Advertisement -

हा सर्व प्रकार बघितल्यावर तो गोंधळून गेला होता आणि त्यानं इथनपुढं असा निर्णय घेतला की विमानामध्ये तो कोणतीच गोष्ट खाणार किंवा पिणार नाही

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here