आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===
आजच्या 21 व्या युगात म्हणजेच कलियुगात सर्व तरुण पिढी ही व्यसनाच्या अधीन गेली आहे. या व्यसनामुळे अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

व्यसन सोडवा
व्यसन सोडवा

भारतात 100 पैकी 95 लोक हे व्यसनाधीन आहेत कोण तंबाखू खातो तर कोणी गुटखा, दारू, गांजा, चरस या मादक पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात करत आहेत. या व्यसनाच्या अभावी जास्त करून तरुण पिढी बळी पडलेली आहे.

व्यसन करणे ही तरुण पिढीची  एक फॅशन बनली आहे यामध्ये दारू पिणे बियर पिणे सिगारेट चे धूर फेकणे या बाबी आहेत.

काही लोक भरपूर प्रयत्न करून सुद्धा व्यसन सोडवू शकत नाहीत त्याच्यासाठी खास हे घरगुती उपाय आम्ही या लेखात सांगितले आहेत. हे उपाय करून आपण सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर जाऊ शकत.

1) जर का तुम्हाला दारू पासून मुक्तता हवी आहे तर तुम्हास रोज 3 ते 4 वेळा उकडलेले सफरचंद याचे सेवन करावे त्यामुळं दारू सुटण्यास मदत होते.

2)जेव्हा तंबाखू किंवा सिगारेट ची तलप होईल तेव्हा तोंडात हळदीचे 2 ते 3 तुकडे करून तोंडात टाकून चघळावे त्यामुळं तंबाखू आणि सिगारेट पासून मुक्तता होते.

3)जेव्हा बिडी किंवा सिगारेट ओढण्याचा मोह होईल तेव्हा दालचिनी ची पावडर मधात टाकून चोखावे त्यामुळं त्यापासून सुटकारा लगेच मिळतो.

4)दिवसातून एकदा 25 ग्राम कांद्याचा ज्यूस पिल्यामुळे तंबाकू खाण्याचा मोह जातो आणि तंबाखू सुटण्यास मदत होते.

अश्या प्रकारे घरगुती उपाय योजना करून सुद्धा आपण घरच्या घरी सुद्धा व्यसन सोडवू शकतो आणि एक आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतो.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here