जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या साऊथ अभिनेत्रीच्या सौदंर्यापुढे बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्र्याही फिक्या पडतात…

 

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सिनेमा हे आपल्या उत्कृष्कथा,अभिनय,कोरीओग्राफीमुळे देशभरात प्रसिद्ध असतात.

साऊथचे चित्रपट फक्त साऊथ मध्येच नाहीं तर संपूर्ण भारतभरात पहिले जातात. या चित्रपटांचा मोठा चाहता वर्ग भारतात आहे.उत्कृष्ट कथासोबतच साऊथच्या अभिनेत्र्या सुद्धा तेवढ्याच सुंदर आहेत. काही अभिनेत्र्या तरं एवढ्या सुंदर आहेत की सौदंर्याच्या बाबतीत त्यांची बरोबरी करणे बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्र्यांना सुद्धा जमणार नाही.

चला तरं जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या अभिनेत्र्या….

 

1)अनुष्का शेट्टी

 अभिनेत्री

या यादीमध्ये सर्वांत अगोदर नाव येते ते बाहुबलीच्या देवसेनेच. म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे. हॉट आणि सेक्सी अभिनेत्री म्हणून अनुष्का साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करते. तिचे करोडे चाहते तिच्या सुंदरतेचे दिवाने आहेत.

2)तमन्ना भाटिया

 अभिनेत्री

या यादीमध्ये 2नंबरला अभिनेत्री तमन्ना भाटिया येते. तिचे सुद्धा लाखो चाहते एका क्लीकसाठी वाट पाहत असतात. तमन्ना साऊथच्या टॉप प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. तमन्नाचे शेड्युल सर्वांत जास्त व्यस्त असते.

3)सामंथा अक्कीनेनी

 अभिनेत्री

साऊथ इंडस्ट्रीची सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री सामंथा सुद्धा या यादीमध्ये आहे. हॉटनेस आणि क्युटनेस मध्ये सामानताचा कोणीही हात धरू शकत नाही. हॉट रेड बिकिनीमधील तिच्या फोटोने करोडो चाहत्यांना घायाळ केले होते.

4) काजल अग्रवाल

 अभिनेत्री

काजल अग्रवाल तसें तर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात दिसून आली आहे. परंतु तिची खरी ओळख ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधूनच होते. आपल्या हॉट लूकने काजल फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करतेय. तिचे आज साऊथ आणि बॉलिवूड अश्या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये भरपूर चाहते आहेत.

5)पूजा हेडगे

 अभिनेत्री

पूजा हेडगे आपल्या हॉट फिगर आणि टॅलेंटमुळे साऊथच्या चित्रपटात अनेकदा हिट झाली आहे.
तिचे पिंक बिकनी मधील फोटो पाहून तिच्यासमोर बॉलिवूडच्या अभिनेत्र्या पाणी भरतील.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here