आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

निसर्गामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचे आपल्या शरीराला अनेक असे फायदे आहेत, पण कुठेतरी आपल्याला असे पाहायला भेटतेय की या आयुर्वेदिक झाडपाल्या पासून आपण दूर जात आहोत.

आपल्या आरोग्यास ज्या वनस्पतींची गरज आहे त्या वनस्पती न खाता आजकल सर्वत्र फास्ट फूड मोठ्या पप्रमाणात भेटतेे आणि तरुण पिढी सुद्धा त्याचे सेवन खूप करते त्यामुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे.

आजकालची नवीन पिढी पालेभाज्या किंवा फळभाज्या सोबतच संतुलित आहार खात नाही तर ती पिझ्झा, बर्गर असे विविध फास्ट फूड चे प्रकार खात आहेत. पण त्यापासून आपल्या शरीराला किती हानी होत चालली आहे हे तुम्हाला माहितेय का?

आज आपण तुम्हाला एका अश्या वनस्पती बद्धल सांगणार आहोत ती वनस्पती चक्कएक नाही तर चक्क ३०० आजारांवर लाभदायक आहे. खरच वाचून तुम्हाला तुम्हाला विश्वास बसणार नाही.

आपण सर्वत्र आपल्या अवतीभोवती शेवग्याचे झाड बघितले च असेल. आपण या वनस्पती ला शेवग्याची शेंग असे म्हणतो. रोजच्या आहारात शेवग्याचे सेवन करणे सुद्धा खूपच लाभदायक आहे.

जर का तुम्ही शेवग्याची एक तरी वाटी खाल्ली तर तुम्ही 300 प्रकारच्या वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त होऊ शकतात त्याचबरोबर आरोगी आणि निरोगी सुद्धा राहू शकता.

आयुर्वेदिक उपयोग
आयुर्वेदिक उपयोग

१. तुमच्या केसात किंवा डोक्यात बऱ्याच वेळा कोंडा होतो,काही वेळेस शॅम्पू चा उपयोग करून सुद्धा काही वेळेस डोक्यातील कोंडा कमी होत नाही अश्या वेळेस जर का तुम्ही शेवग्याच्या शेंगेच्या रस काढून डोक्याला लावला तर तुमच्या डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.

२. आजार पडल्यावर शेवग्याची भाजी खाल्ल्याने अंगात तंदुरुस्त पना येतो आणि थकवा नाहीस होण्यास मदत होते. आजारी काळात शेवग्याची भाजी खाणे आरोग्यास खूप लाभदायक ठरते.

३. शेवग्याच्या शेंगेमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते, कमीत कमीत आपण जे दूध घेतो त्याच्या पेक्षा चार पटीने जास्त प्रमाणात यामध्ये आपल्याला कॅल्शियम पाहायला भेटते. आणि हे शरीराला खूप उपयुक्त ठरतात.

४. जेव्हा आपण सात ते आठ संत्रे खातो त्यामधून आपल्याला क जीवनसत्व भेटते तेवढे आपल्याला या शेवग्याच्या एका वाटीतून जीवनसत्व भेटते.

५. जेवढे आपल्याला 3 ते 4 केळी मधून जेवढे पोटॅशियम भेटते तेवढे पोटॅशियम शेवग्याच्या 1 वाटी भाजीमधून भेटते.

खरंच शेवगा ही वनस्पती आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे त्यामुळं नियमित शेवग्याची शेंग खाल्ल्यामुळे आपण 300 आजारापासून दूर राहू शकतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here