आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

तुळशीला आयुर्वेदात खूप महत्वाचे स्थान आहे. तुळशीचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. आपल्या अवती भोवताली अनेक अशी झाडे आहेत त्यांना आयुर्वेदात खूप मोठे महत्व आहे परंतु आपल्याला त्यांचे फायदे माहीत नाहीत.

तुळस
तुळस

तुळशीला औषधी वनस्पती म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रत्येकाची घरासमोर तुळशीचे झाड हे पूर्वी पासूनच आहे. तसेच तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक कामांसाठी केला जातो.

तुळशीचे उपयोग:-
1) तुळशी ची पाने खाल्ल्यामुळे सर्दी खोकला या सारख्या व्हायरल आजारांपासून आपले संरक्षण करते.

2) तुळशी ची पाने दरोरोज खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि आपले शरीर तंदुरुस्त राहते.

Advertisement -

3)तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल,अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते आपल्या शरीरातील अपघटक कमी करतात.

4)तुळशीच्या पानांपासून बनविलेले निरोगी हर्बल पेय आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात.

5) जर का तुम्हाला ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, सर्दी, खोकला, फ्लू आणि छातीत रक्तस्रावपासून मुक्तता यापासून तुमचा बचाव होतो.

तुळशीचे अनेक अशे आरोगी फायदे आहेत. पुरातन काळापासून तुळशीचा उपाय औषध म्हणून केला जातो. तुळशीला औषधी वनस्पती सुद्धा म्हटले जाते. तसेच तुळशीचा वापर करून वेगवेगळी औषधें बनवली  जातात. तसेच बाजारात तुळशीला मोठी मागणी आहे.
===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here