आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

वाचा थक्क करणारा महाराजांच्या रायगडाचा इतिहास.


आपल्या भारत देशाला अनेक वास्तू मुळे ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या मध्ये गड, किल्ले आणि मंदिरे यांचा समावेश दिसून येतो. अतिप्राचीन असलेले म्हणजेच किमान 350 वर्ष असलेले गड किल्ले हीच आपल्या देशाची ओळख आहे.

तर चला मित्रानो आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांच्या रायगड या किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्र चे आराध्य दैवत आहे असे म्हटले जाते. वयाच्या 16 व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिव शंभो च्या म्हणजेच रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मूठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी स्वराज्याचा निर्मितीचा पाया रोवला.

रायगड हा महाराष्ट्र मधील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची उंची ही 820 मी एवढी आहे. रायगड हा एक गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. रायगड चढायला अतिशय सोपा असा आहे. रायगड या किल्ल्याची स्थापना महाराजांनी 1030 मध्ये केली होती.

Advertisement -

जर का तुम्ही रायगडावर गेला तर तुम्हाला तिथं अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत त्यामध्ये पाचाडचा जिजाबाइ चा वाडा,खुबलढा बुरूज,नाना दरवाजा,मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा,महादरवाजा,चोरदिंडी,हत्ती तलाव,स्तंभ,गंगासागर तलाव,नगारखाना,महाराजांची समाधी,टकमक टोक, वाघ्या कुत्र्याची समाधी  इत्यादी प्रकारचे प्रेक्षणीय स्थळ आहेत.

रायगडाचे जुने नाव रायरी असे होते हा किल्ला समुद्रसपाटी पासून 2700 फूट अंतरावर आहे. छत्रपती  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा याच गडावर झाला होता.

मूठभर मावळ्यांना घेऊन केलेली स्वराज्याची स्थापना यामध्ये महाराजांचे शौर्य दिसून येते. शिवाजी महाराजांच्या शौर्याचे धडे अनेक देशातील शाळेत सुद्धा शिकवले जातात.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here