आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकिर्तीत 300 पेक्षा जास्त गड किल्ले जिंकले यामध्ये काही नळदुर्ग, काही वनदुर्ग तर काही गडदुर्ग आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी झालेला हा प्रवास स्वराज्यासाठी खूप महत्त्वाचा होता.

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रचे नाही तर अखंड हिंदुस्थानचे राजे होते. तसेच युद्ध कौशल्य आजसुद्धा फॉरेन देशांमध्ये शिकवले जाते.

मूठभर मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती. मूठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी गड जिंकायला सुरवात केली असे करत करत त्यांनी 300 पेक्षा जास्त गडकिल्ले जिंकले.

आज आम्ही या लेखात प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती सांगणार आहोत. प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे.।सभोवताली घनदाट जंगल आहे.प्रतापगड हा एक गिरिदुर्ग प्रकारचा किल्ला आहे. तसेच या किल्ल्याची उंची ही 3556 फूट आहे.

Advertisement -

तसेच अनेक रंजक इतिहास हा प्रतापगडाचा आहे. तसेच अफजलखानाच्या भेटीचा प्रसंग सुद्धा याच किल्ल्यावर झाला आहे. 1556 साली महाराजांनी प्रतापगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले होते.

तसेच प्रतापगडावर पाहण्यासारखी अनेक स्थळे आहेत. त्यामध्ये जुन्या विहिरी, राजवाडे, दारुगोळा, तोफा इत्यादी ऐतिहासिक वस्तू प्रतापगडावर आपल्याला पाहायला मिळतात.

तसेच कुंभरोशी या महाबळेश्वर-महाड रस्त्यावरील या गावापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत १९५७ साली मोटार रस्ता करण्यात आला असून, तेथे एक धर्मशाळा सुद्धा आहे. तसेच प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक ठेवा आहे. आणि या साधनसंपत्ती ची आपण काळजी घेतली पाहिजे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. copyright@ kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here