जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

या कारणामुळे चीनच्या भिंतीला सर्वांत मोठ कब्रीस्तान म्हटले जाते!


चीनची भिंत म्हणले की आपल्या डोळ्यासमोर लगेच त्याच दृश्य दिसते, जगात एखादा व्यक्ती सापडेल ज्याला चीन ची भिंत माहीत नसेल. “द ग्रेट वॉल ऑफ चायना” या नावाने आपण त्याला ओळखतो.

चीन च्या भिंतीला युनेस्कोनेही जागतिक आच्छर्य म्हणून  समावेश केले आहे. चीनची भिंत हजारो वर्षे जुनी आहे पण तुम्ही अजूनही ती भिंत पहिली तर वाटेल की आता तयार केली आहे काय? एवढी मजबूत भिंत आहे.

चीन

चीन चा पहिला सम्राट कीन शी हुआंग याच्या मनात ही भिंत बांधण्याविषयी कल्पना आली होती पण काही दिवसाने त्याचे निधन झाल्यामुळे ही भिंत पूर्ण झाली नाही. त्याच्या मृत्यूनंतर कमीत कमीत १०० वर्षांनी परत काम चालू केले, असे म्हणतात की जेव्हा पहिला सम्राट ने काम चालू केलते त्यावेळी ५ वर शतक चालू होते तिथून १६ व्या शतकापर्यंत या भिंतीचे काम चालू होते. यावरून आपल्याला असे समजते की एक राजाच्या नजरेखाली हे काम नाही तर अनेक लोकांच्या नजरेखाली काम झाले आहे. या भिंतीला स्मशानभुमी सुद्धा म्हणले जाते.

Advertisement -

सुरक्षतेसाठी ही भिंत बांधण्यात आली होती, पण जेव्हा याच्या लांबीचा प्रश्न येतो त्यावेळी चीनमध्ये जेव्हा २००९ साली या भिंतीचा सर्वे करण्यात आला त्यावेळी असे समजले की या भिंतीची लांबी ८८५० किमी आहे परंतु २०१२ साली पुन्हा एकदा या भिंतीचा सर्वे झाला त्यावेळी ८८५० ही लांबी चुकीची असून २११९६ किलोमीटर लांबी आहे असे सिद्ध झाले.

चीन

ही भिंत संरक्षणासाठी बांधली असली तरीही १२११ मध्ये मंगोल शासक चंगेज खान ने त्या भिंतीची एक बाजू तोडून त्याने चीनवर हल्ला केला होता, चीनमध्ये या भिंतीला द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणत नसून ” वान ली चांग चांग ” असे म्हणले जाते. मानवाने बांधलेल्या भिंतीमध्ये ही आतापर्यंतची  सर्वात मोठी आणि लांब ही भिंत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here