आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ads

या ठिकाणी लग्नानंतर वधू-वरांना ३ दिवस शौचास जाऊ दिले जात नाही… कारण वाचून बसेल धक्का..


 

आपल्या सर्वांना माहित आहे की विवाह ही प्रत्येक देशात एक वेगळी परंपरा आहे. प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. कारण त्यांना भीती वाटते की जर त्यांनी या नियमांचे पालन केले नाही तर नवविवाहित जोडप्याचे आयुष्य संकटात पडू शकते.

वधू

परंपरेनुसार या नियमांची पर्वा न करता त्यांचे पालन होणे  आवश्यक आहेत. परंतु इतर इतर धर्मातील लोकांना त्याच  परंपरा विचित्र दिसतात

  इंडोनेशियातील असाच एक नियम सध्याया सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. या नियमांनुसार नवीन लग्न झालेले वधू-वर लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाऊ शकत नाहीत.

हे ऐकून तुम्हीही चकित व्हाल, पण इंडोनेशियातील लोक हा आश्चर्यकारक नियम आजही पाळतात. इंडोनेशियातील टोंड समुदायामध्ये ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. त्याचेच पालन या पिढीतील सध्याचे लोक सुद्धा करत आहेत.या विधीनुसार वधू-वरांना तीन दिवस शौचालयात जाण्यास मनाई आहे.

महत्वाच म्हणजे आजपर्यंत या समुदायातील एकानही नववधूवर जोडप्याने ही परंपरा मोडण्याच धाडस केले नाहीये. कारण ही परंपरा मोडणे म्हणजे आपण सुरु करत असलेल्या नव आयुष्यासाठी धोक्याची सूचना असल्याचं यांच्या पूर्वजांनी यांना सांगितले आहे.

वधू

डोंग सामुदायातील मोठ्या व्यक्तींच्या मते विवाह हे एक पावित्र बंधन आहे. शौचास गेल्याने वर-वधू अपवित्र होतील  आणि त्यांचे पावित्र्य नाहीसे होईल . सोबतच त्यांचा असा समज आहे की, एकाच बाथरूममध्ये अनेक जन शौचास जातत. त्यामुळे त्यांची नेगेटिव्ह उर्जा त्या ठिकाणी असते. अश्या परिस्थितीत जर वधू-वर शौचास गेले तर त्यांच्यात सुद्धा नकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते.

 

या आणि अश्या अनेक विचारामुळे या समुदायातील लोक नववधूवरांना तीन दिवस शौचास जाऊ देत नाहीत…

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here