आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

या रोगांवर कडुलिंब आहे जालीम उपाय,असा करा उपयोग…!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात कडूलिंबाचे शरीरास होणारे उपयुक्त फायदे या विषयी माहिती सांगणार आहोत. आजकाल प्रत्येक माणूस हा आयुर्वेदिक औषधे घेण्यासाठी पहिल्यांदा प्राधान्य देतो कारण लोकांना आयुर्वेदाचे महत्व माहीत झाले आहे. केमिकल युक्त औषधापासून बचाव करण्यासाठी लोक आयुर्वेदिक औषधाला प्राधान्य देऊ लागले आहेत.

आजच्या काळात लोकांना अनेक नवनवीन आजारांची आणि रोगांची लागण झालेली आपल्याला पाहायला मिळते. याची कारणे सुद्धा माणसालाच माहीत आहेत. उघड्यावर असलेले जंक फूड खाणं, आहारात पौष्टीक पदार्थ न खाणे तसेच आरोग्याची काळजी न घेणे या मुळेच नवनवीन आजार माणसाला होऊ लागले आहेत.

तर मित्रानो या सर्व नवनविन आजारांपासून वाचण्यासाठी कडुलिंबाचे खूप मोठे योगदान आहे.कडुलिंब

Advertisement -

कडुलिंबाची पाने याला आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. कडुलिंब ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे. अनेक प्रकारची औषध बनवण्यासाठी कडुलिंबाच्या पानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो.

जाणून घ्या कडुलिंबाचे फायदे:-
1)रोज सकाळी कडुलिंबाची पाने खाल्यामुळे शरीरातील रक्त स्वच्छ होते.
2)ज्या लोकांना शुगर आहे त्याच्यासाठी कडुलिंबाची पाने खूप फायदेमंद आहेत.
3)कडूलिंबाच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट्स फ्री असतात त्यामुळं ते रॅडिकचा हानिकारक प्रभाव थांबवतात, त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर होण्याचा धोका कायमचा टळतो.

कडुलिंब
4) हृदय विकाराच्या लोकांना कडुलिंब खूप जालीम औषध आहे.
6)जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन झाल्यास 4 कडुलिंबाची पाने खावी त्यामुळं लवकरात लवकर आराम मिळतो.
7)कडूलिंब दात आणि हिरड्यांच्या आजारांपासून मुक्तता करते.
8)कडुलिंबाची पानामध्ये अँटिफंगल तत्व असतात त्यामुळे फंगल इन्फेक्शन होत नाही.
9)गरम पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून वाफ घेतल्यास अनेक आजारापासून सुटका मिळते.
10)पोटामध्ये जंत असल्यास कडुलिंबाचा रस पियावे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here