जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

दुबईच्या शेखची बायको करोडो रुपये घेऊन एका सुरक्षारक्षकासोबत पळून गेली होती…!

………………………………………………………………………………………………………..

राजकुमारी हया अली हुसेन तिच्या बाबतीत असे म्हटले जाते ती जर्मनीला पळून गेल्यानंतर तिला ब्रेक-अप हवा होता.
अरब मीडियाच्या रिपोर्टनुसार एका जर्मन राजदूताने हयाला दुबईहून पळून जाण्यास मदत केली, यामुळे दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संकट उभे राहिले हते.

असा दावा केला जातो की तिचे पती शेख महंमद बिन रसुद यांनी जर्मन अधिकाऱ्यांना आपल्या पत्नीला दुबईला वापस पाठवण्यास सांगितले पण त्यास नकार देण्यात आला.जर्मन अधिकाऱ्यांनी मीडियासमोर  कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला. आणि दुबईच्या शासकांच्या प्रवक्त्यांनी ही कोणतीही टिप्पणी केली नाही.

शाही परिवाराच्या दोन सूत्रांनी सांगितले की हा देश सोडून गेली आहे आणि आता ती घटस्फोटाची मागणी करत आहे.

Advertisement -

राजकुमारी ह्याला मिस मार्चनंतर कधी सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आली नाही. तिचे कोणतेही सोशल मीडिया अकाउंट चालू नाही. फेब्रुवारीपासून त्यावर कोणतीही पोस्ट नाही. दुबईचे शासक आणि राजकुमारी यांचे लग्न 2004 मध्ये झाले होते. राजकुमार हया त्यांची सहावी पत्नी होती. राजकुमारीला त्यांची जुनियर वाइफ म्हणून ओळखले जाते. राजकुमारी है हया जॉर्डन चे दिवंगत राजा हुसेन यांची मुलगी आहे.

राजकुमारी
राजकुमारी हयाला दोन मुलं आहेत जे सध्या तिच्यासोबत दुबईमध्ये आहे. सध्या तिच्या चुलत भाऊ अब्दुल्लाह जॉर्डन चा राजा आहे . दुबईच्या अन्य वेबसाईट दावा केला की हे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळून गेली.

पती-पत्नीमध्ये दरार तेव्हा पडली जेव्हा मागच्या वर्षी शेख मोहम्मद ची एक मुलगी शेख लतीफाने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेख मोहम्मद आणि राजकुमारी ह्या यांच्यामधील संबंध बिघडले.

राजकुमारी

यामध्येच बातम्या येत आहेत की दुबईच्या शासकांची एक मुलगी लतिफा देश सोडून पळाली तिने नवीन जीवन सुरु करण्याचा प्रयत्न केला पण त्यात ती असफल राहिली. असं म्हणतात राजकुमारी खाया एका ब्रिटिश बॉडीगार्ड सोबत पळून गेली. असं म्हणतात राजकुमारी हया 271 करोड रुपये घेऊन पळून गेली.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here