HAPPY BIRTHDAY SAMANTHA :सामंथाच्या ह्या बोल्ड फोटो सर्वांत जास्त चर्चेत असतात.

…………………………………………………………………………………………………..

सामंथा अक्कीनेनी साऊथच्या टॉप सक्सेसफुल अभिनेत्रीपैकी एक आहे. त्याच्यासोबतच ती साऊथचे सुपरस्टार नागार्जुन यांची सून सुद्धा आहे. समंथा नेहमीच आपल्या स्टाईल आणि हटके लूक साठी ओळखल्या जाते. तिच्या स्टाईल अनेक जण कॉपी करत असतात.

ads

सामंथा

तिच्या काही हटके फोटोवर नजर टाकूया ज्या इंटरनेटवर खूप पहिल्या जातात.

समंथाच्या हॉटनेसचा जलवा अनेक वेळा पहिला आहे. तिच्या अनेक हॉट फोटो इंटरनेटवर ट्रेंड करतात

 

समंथा नेहमीच साऊथ इंडस्ट्रीमध्ये चर्चेचा विषय असते. तिच्या ह्या फोटो एकदा पहिल्यास तुमची नजर हटणार नाही.

सामांथा

समंथा बाहुबलीचे डायरेकटर राजामौली यांच्या मख्खी चित्रपटात सुद्धा दिसली होती. याच्यासोबतच तीने साऊथच्या अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

चित्रपटात नेहमीच तिचा जलवा पहायला मिळतो.तिचा अभिनय तिच्या चाहत्यांना मोठ्या प्रमाणात पसंद पडतो.ती नेहमीच आपल्या चाहत्यासाठी इंस्टाग्रामवर आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

लवकरच समंथा बॉलिवूडमध्ये इंट्री करणार आहे.

सामांथा

वेबसिरीज ‘द फॅमिली मॅन : सीजन 2’ मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासाठी समंथा खूप उत्सुक सुद्धा आहे.

तिच्या अभिनयामुळे आणि सुंदरतेमुळे तिचे नाव आज साऊथ इंडस्ट्रीच्या टॉप यशस्वी अभिनेत्रीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Samantha Ruth Prabhu looks super cute in a deep neck sleeveless short dress ~ Exclusive 003 - Samantha Ruth Prabhu looks super cute in a deep neck sleeveless short dress ~ CelebsNext Exclusive

 

 

सामंथा

 

सामंथा

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here