जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

लग्नाच्या वेळी अंगाला हळद लावण्याचे हे कारण तुम्हाला माहिती असायलाच हवे..


हिंदू धर्मात जेव्हा लग्न असते त्यावेळी वेगवगेळ्या पद्धतीने आपण त्यामध्ये विधी करतो, जे की विधी नाही केली तर लग्न होतच नाही. या विधींमध्ये सर्वात पहिली विधी जी केली जाते ती म्हणजे हळदीची विधी.

हळदी चा लेप लावण्याचे विविध प्रकार आहेत, या हळदीच्या विधीला पूर्ण करण्यासाठी आपण हळद, चंदन, बेसन आणि विविध प्रकारची सुग्नधित तेल इ. सर्व मिक्स करतो. जे आपली त्वचा ला सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करते. लग्नाच्या वेळी जेव्हा ही हळद लावली जाते त्यावेळी पती आणि पत्नी यांच्या चेहऱ्यावर एक वेगळच सौंदर्य आलेले असते, तसेच त्यामुळे काही फायदे सुद्धा आपल्या पाहायला भेटतात.

हळद

१. चेहऱ्यावरील डाग कमी होणे –

Advertisement -

हळदीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे डाग असतात ते कमी होण्यास मदत होते. लग्नाच्या वेळी हळदीचा कार्यक्रम यासाठी घेतात की दोघांच्या चेहऱ्यावरील डाग असले तर कमी होऊन त्यांच्या चेहत्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक यावी.

२. त्वचेच्या रोगापासून बचाव –

आयुर्वेदिक औषधामध्ये हळदीला खूप मानले जाते जसे की त्वचेला हळद लावल्याने त्याचा औषधी गुण खूप वेळ त्वचेवर राहतो. हळद एक असे औषध आहे ज्याने आपल्याला त्वचेच्या रोगापासून दूर राहण्यास मदत करते आणि आपली त्वचा चांगली राहते. लग्नाच्या वेळी हळद यासाठी लावतात की कोणते इन्फेक्शन होऊ नये.7,201 Hindu Marriage Photos - Free & Royalty-Free Stock Photos from  Dreamstime

३. डार्क सर्कल पासून बचाव –

लग्नाच्या वेळी खूप काम असल्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही तसेच पाणी सुद्धा आपण पित नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग येतात आणि याने आपला चेहरा खराब दिसतो, आणि या समस्यांना दूर ठेवण्यासाठी हळदीचा लेप लावणे खूप गुणकरी आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here