जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

सर्वांत सुंदर म्हणून नावाजलेल्या या महिलांना अंघोळ करण्याची नाही परवानगी, शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी करतात असे काम..!


या जगात अशा अनेक मानवी प्रजाती आहेत, जिथे राहणाऱ्या लोकांच्या चालीरीतीही अनोख्या आहेत. असाच एक आदिवासी समाज आफ्रिकेतील उत्तर नामिबियातील कुनैन प्रांतात राहतो.

येथे राहणाऱ्या हिंबा जमातीच्या महिलांना अंघोळ करण्याची परवानगी नाही.

होय मित्रांनो, तरीही या महिलांना आफ्रिकेतील सर्वात सुंदर महिलांचा दर्जा दिला जातो. कुनैन प्रांतातील या जमातीची एकूण लोकसंख्या सुमारे 50 हजार आहे. या महिलांना केवळ आंघोळच नाही तर हात धुण्याचीही परवानगी नाही.

स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी या महिला विशेष प्रकारची जडीबुटी पाण्यात उकळून शरीर ताजेतवाने ठेवतात, जेणेकरून त्यातून वास येत नाही.

अंघोळ

Advertisement -

या महिलांना उन्हापासून त्यांच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी प्राण्यांची चरबी आणि हेमेटाईट धुळीपासून तयार केलेले विशेष प्रकारचे लोशन वापरावे लागते.

हेमेटाईट धुळीमुळे त्यांच्या त्वचेचा रंग लाल होतो आणि लोशनमुळे ते कोणत्याही कीटकांच्या चाव्यापासून वाचतात. त्यांच्या लाल त्वचेमुळे या महिलांना रेड मॅन म्हणूनही ओळखले जाते.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here