आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जीवनात कोणती वेळ कधी येईल हे कधीच सांगता येत नाही जसे की कधी कधी चांगली वेळ आली की घरात वातावरण प्रसन्न असते गर कधी कधी वाईट वेळ येते त्यावेळी आपण म्हणतो की दिवस वाईट चालू आहेत आयुष्य नाही. वेळ हा असा एक प्रकार आहे जो कितीही मोठा श्रीमंत व्यक्ती असला तरीही त्याला झुकावे लागते. तुम्ही आजूबाजूस पाहिले सुद्धा असेल की अगदी गरीब व्यक्ती सुद्धा श्रीमंत होतो. जो व्यक्ती बालपण खूप कष्टात घालवतो तो व्यक्ती तरुण वयात अगदी मजेशीरपने जगतो.

 

चांगली वेळ
चांगली वेळ

जीवनात असे काही संकेत असतात त्यामुळे आपल्याला परमेश्वर सुद्धा इशारा करतो की आपल्यावर अत्ता कोणती वेळ येणार आहे जसे की चांगली वेळ किंवा वाईट वेळ. यापूर्वी कोणती वेळ होती आणि अत्ता कोणती वेळ येईल याचे संकेत आपल्याला वेळ देत असते.

१. जेव्हा आपण आरशात आपला चेहरा बघतो त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर एक वेगळीच चम्मक असते एक वेगळेच स्मित हास्य असते, आणि हे संकेत आपल्याला एक चांगली वेळ आल्याचे इशारे करते. जे की तुम्ही कोणतेही काम हातात घ्याल ते सफलतापूर्वक होईल. अशी ही वेळ आपल्याला इशारा देते.

२. तसेच पशुपक्षी सुद्धा आपल्याला चांगली वेळ येण्याचे इशारे करतात जसे की आपल्या घरात मांजरीने जर पिल्ले जन्माला घातली तर एक चांगली वेळ आहे असे समज किंवा एखाद्या पक्षाने जर एखादे फळ खाऊन ते फळ आपल्या दारी टाकले तर समजून जा की आपली चांगली केलं आली आहे. आपल्या घरात धन धान्य प्राप्त होत आहे.

३. सकाळी सकाळी जर एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला पैसे हातात ठेवले तर समजून ज की तुमची वेक चांगली असून तुमच्या हातात लक्ष्मी आली आहे आणि तुमच्याकडे पैसे येण्याचा मार्ग खुला होत आहे.

४. तुम्ही जर सकाळी कोणत्या कामानिमित्त बाहेर पडला आणि छोटस बाळ ज्याने जन्म घेतला आहे आणि तुमच्याकडे पाहून ते खळखळून हसत आहे तर त्यावेळी समजा की आपल्याला हा एक चांगल्या वेळेचा ईशारा आहे.

५. तसेच तुमच्या समोरून कोणतीही स्त्री पाण्याचा हंडा घेऊन जात असेल किंवा कोण दूध घेऊन जात असेल तरीही हे चांगले संकेत आहेत, या सर्व इशारांमुळे तुम्ही समजून जा की तुमच्यावर चांगली वेळ येत आहे.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here