जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

या शहरात प्रत्येक पुरुषाला तीन गर्लफ्रेंड आहेत, स्वतः मुली मुलावर खर्च करतात लाखो रुपये..!


बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनवण्याचा ट्रेंड जगात नवीन नाही. प्रेम हे आपल्या समाजाचे वास्तव आहे आणि लोक बर्याच काळापासून प्रेम संबंध विणत आहेत. बघितले तर आता बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनवणारे प्रेम कमी आणि ‘पीअर प्रेशर’ जास्त झाले आहे, म्हणजे एक मित्र रिलेशनशिपमध्ये असेल तर दुसऱ्यालाही रिलेशनशिप हवी असते.

मात्र आजच्या काळात लोकांच्या प्राधान्यक्रम आणि आकांक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे नात्यासाठी आदर्श व्यक्ती शोधणे कठीण होऊन बसते. यामुळेच अनेक लोक अविवाहित राहतात. पण चीनमध्ये एक असे शहर आहे जिथे एकही माणूस अविवाहित राहत नाही. येथे पुरुषांना एक नाही तर तीन गर्लफ्रेंड आहेत.

गर्लफ्रेंड
आम्ही बोलत आहोत चीनमधील डोंगगुआन शहराबद्दल. ग्वांगडोंग प्रांतातील या शहरात राहणार्‍या जवळजवळ प्रत्येकाच्या एकापेक्षा जास्त गर्लफ्रेंड आहेत. अनेकांना तीन मैत्रिणीही असतात. इंडिपेंडंट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांची येथे एकच गर्लफ्रेंड आहे त्यांना लाज वाटते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील लिंग गुणोत्तर.

डेली मेल वेबसाइटच्या 2015 च्या अहवालानुसार, शहरात दर 100 महिलांमागे 89 पुरुष आहेत. लोकसंख्येच्या या विषमतेमुळे पुरुषांना सहज मैत्रीण मिळते पण महिलांना बॉयफ्रेंड बनवण्यासाठी मुलांची कमतरता असते. News.com au शी बोलताना एका व्यक्तीने सांगितले की, या शहरात नोकरी मिळणे अवघड आहे पण गर्लफ्रेंड मिळणे खूप सोपे आहे. तर रिपोर्टनुसार, फॅक्टरीत काम करणाऱ्या ली बिन या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या 3 गर्लफ्रेंड आहेत आणि त्या तिघांनाही एकमेकांबद्दल माहिती आहे. ली व्यतिरिक्त इतर लोकांच्या एकापेक्षा जास्त गर्लफ्रेंड आहेत.

Advertisement -

बॉयफ्रेंडचा खर्च उचलण्यास महिला असतात तयार 

हे शहर उत्पादन कंपन्यांसाठी ओळखले जाते. इथे अनेक मुली कारखान्यात काम करतात. लोक म्हणतात की ते सहज मित्र बनतात कारण ते स्वतः बॉयफ्रेंड शोधत राहतात. मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, बॉयफ्रेंड बनवण्यासाठी अनेक वेळा महिला आपला खर्च उचलण्यास तयार असतात.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here