जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

ads

मुलींची झोपण्याची पद्धत सांगते त्यांना कसे मुले पसंद आहेत. घ्या जाणून

प्रत्येकालाच आपला जीवनसाथी योग्य व आपल्यावर प्रेम करणारा हवा असतो. त्यासाठी जोडीदार शोधताना कुंडली जुळवने, गुण जुळवने यासारखी कामे केले जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की,मुलींच्या झोपण्याच्या पद्धतीवरून त्यांना कसे मुले आवडतात हे ओळखता येते.

मुली

या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की मुलींच्या झोपन्याच्या पद्धतीवरून कसे ओळखावे की त्यांना कोणते मुले पसंद आहेत.

नेहमी पांघरून झोपणाऱ्या मुली.

नेहमी पांघरून घेऊन झोपणाऱ्या मुलींना स्वभावाने साधे व सरळ मार्गाने चालणारे मुले खूप आवडतात. शिवाय आपल्यावर प्रेम करणे आणि आपल्याला जीव लावले एवढे सोडून त्यांची मुलाकडून दुसरी काही अपॆक्षा नसते.

उलटं होऊन झोपणाऱ्या मुली.

अंथरुणावर नेहमी उलटं होऊन झोपणाऱ्या मुली ह्या नेहमी आपल्या होणाऱ्या जीवनसाथी दाराबद्दल विचार करत असतात. उलटं झोपनाऱ्या मुलींची जोडीदाराप्रति डिमांड जास्त असतात. आणि यांना सर्पराईज देणारे मुले खूप जास्त आवडतात.

उशीवर डोकं ठेवुन झोपणाऱ्या मुली.

झोपताना उशीवर डोकं आणि हातावर डोकं टेकून झोपणाऱ्या मुली ह्या स्वभावाने खडूस असतात.
अश्या मुली नेहमीच आपल्या जोडीदाराला धोका देण्याच्या विचारात असतात. यांना असे मुले पसंद असतात जे 24तास यांच्यासोबत राहतील आणि यांची काळजी करतील.

मुली

पाठीवर झोपणाऱ्या मुली.

पंख्याकडे तोंड करून सरळ पाठीवर झोपणाऱ्या मुली ह्या स्वभावाने संतुलित असतात. अश्या मुलींना दबंग स्वभावाचे मुले आवडतात.

उशी पकडून झोपणाऱ्या मुली.

ज्या मुलींना उशी किंवा टेडी पकडून झोपण्याची सवय आहे अश्या मुली स्वभावाने खूप चुलबुली असतात.अश्या मुली जास्त करून स्वप्नात रंगलेल्या असतात.अश्या मुलींना नेहमीच त्यांची काळजी घेणारे मुले आवडत असतात.

एका बाजूवरं झोपणाऱ्या मुली.

ज्या मुली रात्रभर एकाच बाजूला तोंड करून झोपतात त्या मुली स्वभावणे खडूस असतात. अश्या मुलींना नेहमीच जिवनात काहींना काही मोठे कार्य करायचे असते. अश्या मुलींना नेहमी इतर स्त्रियांचा आदर करणारे मुले आवडतात.

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता.

2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here