जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आमीर आणि आपल्या नात्यावर उघडपणे बोलली फातिमा सना शेख, म्हणाली…


बॉलीवूड चे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी शनिवारी आपल्या पंधरा वर्ष जुने लग्ना पासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि जनतेला थक्क केले. आणि हा घटस्फोट दोघांच्या संमतीने झालेला आहे असे त्यांनी जनतेला सांगितले. त्यांनी जनतेला ही माहिती एका स्टेटमेंट द्वारे कळवली. किरण राव आणि आमीर खान यांचे वेगळे होण्याच्या निर्णयावर प्रत्येक व्यक्ती आपले मत मांडत आहे.

आमीर

बऱ्याच व्यक्तींचे हा घटस्फोट होण्या मागील वेगवेगळे मते आहेत. यादरम्यानच काही चाहत्यांनी फातिमा सना शेख यांना देखील ट्रोल केले  काही व्यक्ती किरण आणि अमीर वेगळे होण्या मागे फातिमा सना शेख यांना कारणीभूत ठरवत आहेत. काही व्यक्ती फातिमा सना शेख यांच्या बद्दल अधिक माहिती घेऊ इच्छिता.

फातिमा यांचा जन्म हैदराबाद येथे झाला आहे . अभिनेत्री चे वडील बिपिन शर्मा जम्मु येथील ब्राह्मण परिवारातील आहेत. याचबरोबर त्यांची आई तबस्सुम श्रीनगर येथील मुस्लीम परिवारातून आहेत. यांच्या घरात इस्लाम धर्माला मानले जाते त्यामुळे या अभिनेत्रीचे नाव फातिमा ठेवण्यात आले होते. फातिमाने आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यांना ‘चाची 420’  या चित्रपटांमध्ये कमल हसन आणि तब्बू यांच्या मुलीच्या भूमिकेत पाहण्यात आले होते.

Advertisement -

या चित्रपटानंतर त्यांना ‘बडे दिलवाला’ आणि ‘वन टू का फोर’  या दोन चित्रपटांमध्ये देखील पाहण्यात आले होते. वन टू का फोर मध्ये त्यांनी शाहरुख खान आणि जुही चावला यांच्यासोबत काम केले होते यानंतर फातिमा यांनी काही तेलुगू चित्रपट देखील केलेले आहेत यानंतर फातिमा यांना मुख्य भूमिका दंगल या चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाद्वारे फातिमा आणि सान्या मल्होत्रा यांनी बॉलीवूड मध्ये पुन्हा पदार्पण केले. या चित्रपटाला जनतेने खूप प्रेम दिले आणि फातिमा आणि सान्या या दोघांची ही वेगळी ओळख निर्माण झाली.

आमीर

यानंतर फातिमा यांना पुन्हा आमिर यांच्यासोबतच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटात पाहण्यात आले. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये अफेअर असल्याची अफवा बाहेर आली होती. मात्र या मुद्यावर आमिर खान यांनी कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र फातिमा यांनी या मुद्यावर आपल्या प्रतिक्रिया दिली होती. फातिमा यांनी एका इंटरविव दरम्यान असे सांगितले होते की ‘ “पहले मुझे इन बातों से काफी फर्क पड़ता था. मगर अब मुझे बुरा नहीं लगता. ऐसे कई लोग हैं जिनसे मैं कभी मिली ही नहीं वह मेरे बारे में काफी कुछ लिखते हैं. वह इस बात की सच्चाई जानने की कोशिश भी नहीं करते हैं. मैंने इन सब बातों को नज़र अंदाज़ करना सीख लिया हैं.”

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here