जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

पश्चिम महाराष्ट्रातील या तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट, शेतकरी वर्ग चिंतेत!


सर्वसाधारण पणे सर्व भागातील शेतकरी वर्ग मृग नक्षत्र या मध्ये पेरणी ला सुरवात करतो. तसेच जून महिन्याच्या सुरवातीला पाऊस सुद्धा भरपुर झाला होता. परंतु पाऊस हा जास्त काळ पडला नाही. 7 दिवसांमध्ये च पावसाने पाठ फिरवली यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग म्हणून माण आणि खटाव तालुका याना ओळखले जाते. कारण हा भाग सदैव दुष्काळी असतो. या भागात फारसा पाऊस पडत नाही त्यामुळे इथे पाण्याचा सुद्धा जास्त प्रमाणात साठा नसतो. येथील संपूर्ण शेती ही पावसाच्या जीवावर असते.

शेतकरी

मृग नक्षत्रात शेतकरी वर्ग बाजरी, मूग, घेवडा, सोयाबीन ही पिके करतात परंतु या वर्षी ऐन पेरणी नंतर पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग हा चिंतीत झाला आहे.

पाऊस न पडल्यामुळे येथील शेतात पेरलेले बी सुद्धा उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल या मुळे येथील शेतकरी वर्ग हा चिंतेत आणि काळजीत आहे.

Advertisement -

 

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here