जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

उत्तर कोरियाच्या या नकली शहरात सर्वकाही आहे परंतु तिथे कुणीही राहत नाही..


लोक आपले आयुष्य एका देशात वसलेल्या शहरामध्ये घालवतात पण उत्तर कोरिया हे बनावट शहर  असे आहे कि जिथे घरं आहेत पण तिथे कोणीही रहात नाहीत त्याबद्दल सविस्तर माहिती घ्या.

उत्तर कोरियाच्या सीमेवर बांधलेले हे सुंदर शहर दक्षिण या कोरियाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी बांधले गेलेले आहे या शहरात शेकडो इमारती आहेत हे शहर दुरून पाहिल्यावर खुप आनंदी दिसते पण जवळून पाहिल्यावर कळत कि या शहरात कोणी रहात नाही संपूर्ण शहर सुनसान आहे.

या शहरात घराव्यतिररिक्त रुग्णालय शाळा बांधल्या गेल्या आहेत पण तेही निर्जन या शहरात डेमिलिटिरीज्ड झोन असे नाव देण्यात आले आहे हे शहर उत्तर कोरियाच्या शासक किम याने प्रचार म्हणून तयार केले होते.

हे शहर २.५ मैलामध्ये पसरलेले आहे जे १९५३ मध्ये तयार झाले होते हे शहर कोरियन युद्धादरम्यान शस्त्रत्रास्त्र तळ म्हणून बांधले गेले.

Advertisement -

उत्तर कोरिया

शहरात दिसणाऱ्या इमारतीत ह्या क्रिकेट साठी आहेत येथील कोणत्याही इमारतीच्या खिडकीला काच नाही शहरात लोक रहातात याची खात्री देण्यासाठी हे संपूर्ण शहर दररोज संध्याकाळी प्रकाशाने उजळून निघते यासाठी ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक टाइमर ( स्वयंचलित इलेक्ट्रिक टाइमर ) वापरला जातो त्यामुळे सकाळ संध्याकाळ वीज येते व जाते.

युद्धादरम्यान उत्तर कोरिया या शहराचा मैदान म्हणून वापर केला जातो १९८० मध्ये दक्षिण कोरियानेही शहराच्या विरुद्ध बाजूस ३२१ फूट उंच ध्वज खांब उभारला.

उत्तर कोरियाला विरोध करण्यासाठी हा पोल लावण्यात आला होता ज्याला उत्तर कोरियाने काही दिवसांनी ५२५ फूट खांब लावून उत्तर दिले.

मित्रानो जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा आणि त्याबद्दल कंमेंट बॉक्समध्ये लिहून लोकांना सांगा .


==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

हुबेहूब कंगना राणावतची कॉपी दिसतेय ही लहान मुलगी,फोटो पाहून स्वतः कंगनाही झाली खुश..पहा फोटो.

या कारणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय कधीही जात नाही जिममध्ये, तरीही 47व्या वर्षीही आहे एवढी फिट!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here