जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

तुम्हीही लहान मुलांना हेडफोन लावत असाल तर व्हा सावधान, होऊ शकतात हे नुकसान!


अगदी लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्व जण हेडफोन वापरतात, पण याचा खूप धोका आहे हे तज्ञांनी सांगितले आहे. जी लहान मुले असतात त्यांची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे तयार झालेली नसते आणि त्यामुळे त्यांना या हेडफोन चा त्रास होयला सुरू होते.

अगदी किशोर अवस्थेत असणारी मुले मोठ्या मोठ्या पार्ट्यांमध्ये जातात आणि तिथे मग एकदम मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावलेली असते त्यामुळे आपल्या कानांना याचा त्रास सहन होत नाही आणि आपले श्रवण प्रणाली नीट काम करत नाही.

मागील पाच वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक लोकांचे स्वाथ्य यामुळे बिघडले आहे जे की त्यांनी १ तासापेक्षा जास्त वेळ हेअडफोन लावून गाणी ऐकली आहेत. मागील काही दिवसात वॉल जनरल यांनी असा लेख लिहला होता की किशोर अवस्थेत जी मुले आहेत त्यांच्यासाठी ८५ डेसीमल रेंज एवढा साऊंड ठीक आहे पण फिन्क यांनी यांनी असे सांगितले की ८५ डेसिमल रेंज आजिबात सुरक्षित नाही.

हेडफोन

Advertisement -

त्यांनी असेही सांगितले की लोकांना असे वाटतेय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्यूपेशनल सेफ्टी एंड हेल्थ यांनी ८५ डेसिमल पर्यंत साऊंड सुरक्षित सांगितलं आहे.

या विषयावर अनेक तज्ञांनी असे सांगितले आहे की छोट्या मुलांना एवढा साऊंड म्हणजे खुप हानिकारक आहे कारण त्यांची ऐकण्याची श्रवण प्रणाली पूर्णपणे परिपकव झालेली नसते.

अमेरिकेमढे जेव्हा यावरती १८० वी बैठक झाली त्यावेळी फिन्क यांनी असे सांगितले की जे या साऊंड सिस्टिम ला कमी रेंज वर चालवणार नाहीत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, कारण अमेरिकेमध्ये २०-७० वयातील लोकांना याची खूप हानी होत आहे त्यामुळे त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here