झोप

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

चादरीत तोंड घालून झोपण्याची सवय वेळीच मोडा नाहीतर करावा लागेल या समस्यांचा सामना!


 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही या लेखात चादरी त तोंड घालून झोपल्याने काय होते या विषयी माहिती सांगणार आहोत.

आजकल पावसाळा किंवा थंडीच्या वातावरणात सर्वजण चादरी घेऊन बसतात आणि झोपताना सुद्धा पूर्ण तोंड झाकून चादर घेतात. परंतु तुम्हाला माहितेय का हे खूप धोकादायक आहे. या मुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवू शकतात. काही वेळेस यामुळे आपल्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो.

झोप

जास्त करून आपण हिवाळ्याच्या ऋतू मध्ये चादर तोंडावर घेऊन झोपतो कारण त्यावेळी थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते.

ही चादर तोंडावर घेऊन झोपायची सवय मोडणे खूप आवश्यक आहे. कारण या मुळे आपल्याला सर्दी, डोखेदुखी, उलटी,चक्कर येणे तसेच डोके जड होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात.

डॉक्टर सुद्धा चादर तोंडावर घेऊन न झोपण्याचा सल्ला देतात. कारण चादर तोंडावर घेऊन झोपल्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असणारा श्वास म्हणजेच ऑक्सिजन कमी मिळतो आणि आपल्याला त्रास होण्यास सुरुवात होते.

झोप

काही वेळेस आपल्याला अस्वस्थता सुद्धा वाटू लागते. हा त्रास कमीत कमी 2 दिवसांपासून होतो. त्यासाठी चादर झोपताना तोंडावर घेऊ नये. बऱ्याच वेळा त्यावरील धूळ नाकात जाऊन सुदधा आपण आजारी पडतो.
अश्याच प्रकारचे नवनवीन लेख मिळवण्यासाठी आमच्या पेज ला लाइक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेयर करा.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here