जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

===

कधीच श्रीमंत होत नाहीत या पद्धतीने झोपणारे लोकं, सगळी मेहनत होते बेकार..


आजकालच्या जमान्यात सगळ्याच वस्तूंचे भाव एवढे वाढलेत की,कमाई कितीही असुद्या पैसा पुरतं नाहीं. माणूस याच गरबडीत असतो की एवढं कमवायचं की आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू नये.आपल्या प्रत्येक गरजेची पूर्तता करता यावी व आपल्या परीवारातील सर्वांच्या इच्छा पूर्ण करता याव्या.

तस तरं माणसाला जे काही मिळते ते त्याच्या नशिबावर आणि गृहाच्या चालीवर अवलंबुन असते.कारण म्हणतात ना नशिबापेक्षा जास्त कधीही मिळत नाही. आणि नशिबात असलेलं एकना एक दिवस मिळतेच.

नशिबाचा भाग असला तरी आपणास मिळणारे फळ हे अनेक वेळा आपल्या कर्मावर सुद्धा अवलंबून असते कारण असेही म्हटले जाते की जसं काम कराल देव तसचं फळ देतो.

एकंदरीत आपापल्या कर्मानुसार सर्व मनुष्याना त्यांच्या आयुष्याचे फळ मिळत असते.

Advertisement -

श्रीमंत

कधी कधी काही लोकांसोबत असेही होते की ते दिवस रात्र मेहनत करतात तरीसुद्धा त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. शेवटी याला नशिबाचा खेळही म्हटलं जात. परंतु कधीकधी तुमचे कर्म असेही असतात जे तुमचं नशीबच पलटवतात.

असं म्हणतात मनुष्य जे काम करतो त्याच हिशोबाने त्याच नशीब रंग दाखवत असते. मनुष्याचे कर्म आणि त्याच नशीब हेच त्यांना राजपासून भिकारी ते भिकाऱ्यापासून राजा बनवतात.

जर तुम्ही सुद्धा दिवसभर मेहनत करता तरीसुद्धा तुमची आर्थिक स्थिती कमकुवतच आहे तर समजून जा की तुमच्या हातून असं काही काम होत आहे ज्या कामामुळे माता लक्ष्मीदेवी तुमच्यावर प्रसन्न होत नाहीये.

हो! आपल्या आयुष्यात एखाद असं काम कराच की ज्यामुळे लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. जर कोण्या कर्माने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न नसेल तरं तुम्ही कितीही मेहनत केलीत तरीसुद्धा तुम्हाला त्या कामात यश येनार नाही. कारण तेथे तुमचं नशीब आडवे येते.

आज आम्ही तुम्हाला असचं एका कामाबद्दल सांगणार आहोत जे बरेच लोकं करतात आणि त्यामुळेच त्यांच्या घरात सुख शांती,वैभव रहात नाहीं.

शास्त्रानुसार सांगीतल गेलं आहे की प्रत्येक काम करण्याचा एक योग्य असा वेळ असतो. जसं की दिवसा कधी जगायच आणि रात्री किती वाजता झोपायचं हे सगळं आपल्या शास्त्रात लिहून ठेवले आहे.जर आपण त्या नियमांच्या विरुद्ध जाऊन काम करतो तर आपल्या नशिबात दारिद्र्यता भरली जाते. आपल्याला आयुष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही सुद्धा हे नियम मोडत असालआणि दुपारपर्यंत झोपत असाल किंवा रात्री उशीरपर्यंत जागत असाल तरं त्या सवयी नक्की बदला.

ह्या सवयी बदलल्यास कदाचित तुम्हाला तुमच्या आयुष्यात याचा प्रभाव दिसू लागेल. याच कारण हे आहे की माता लक्ष्मीला नियम तोडून विपरीत वागणाऱ्या लोकांवर आजिबात लक्ष द्यावे वाटत नाही. त्यामुळे रात्री वेळेवर झोपने आणि सकाळी वेळेवर उठल्यास माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या नशिबातील दोष दूर होऊन तुमच नशीब नक्की चमकेल.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here