लग्न

जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

लग्न झाल्यानंतर आपल्या पार्टनर सोबत चुकून सुद्धा या गोष्टी बोलू नका नाहीतर…


 

आपल्याला हे माहीत आहे की लग्न हा जीवनातील खूप मोठा आनंदचा क्षण असतो, लग्नानंतर फक्त जबाबदाऱ्या नाहीत तर संबंध सुद्धा वाढायला चालू होते. ज्या गोष्टी तुम्ही आधी तुमच्या पार्टनर सोबत करत होता जसे की चेष्टा, मस्करी किंवा अनेक प्रकारचे विनोद त्या गोष्टी कमी व्हायला सुरू होते. चला तर आम्ही आज ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टी तुम्ही जर विसरला असेल आणि नंतर तेच आपल्या पार्टनरशी बोलायला सुरू केल्या तर तुमचे विवाहित जीवन सुरू होण्यापूर्वीच नष्ट होईल चालू होऊ शकते.

लग्न

तुमचे पहिले प्रेम –

लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत आजिबात तुमच्या एक्स सोबत तुलना करू नका, कारण यामुळे तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात कारण काही पार्टनर फ्रेंडली असतात तर काहींना हे आजिबात आवडत नाही त्यामुळे तुम्ही या विषयावर चर्चा करणे पूर्णपणे टाळा.

लग्नामध्ये झालेला खर्च –

लग्नामध्ये जो खर्च झाला आहे त्यामध्ये कोणीतरी एकाने हा खर्च केला असतो बहुदा अत्ताच्या काळात दोन्ही बाजूने निम्मा खर्च देतात व तरीही एकाने केला असेल तर पार्टनर ला यावरून टोमणे मारणे किंवा आम्ही सर्व पैसे भरले तुम्ही काय केले असे बोलणे मूर्खपणा आहे त्यामुळे सुद्धा तुमचे नाते तुटू शकते.

लग्न

नातेवाईकांची मस्करी –

ही गोष्ट खुप म्हणजे खूप महत्वाची आहे कारण मुलाने मुलीच्या घरच्यांना काही म्हणू नये किंवा मुलीने मुलाच्या घरच्यांना आजिबात काही म्हणू नये कारण नातेवाईकांना काही बोललेले कोणालाच पटत नाही त्यामुळे कोणाला काही न म्हणता तुमचे जीवन आनंदाने जगा नाहीतर तुम्हाला समस्या उदभवू शकतात.

मित्रांबद्धल वाईट बोलणे –

मित्र हे अगदी लहानपणापासून सोबत असतात, सुख दुःखात साथ देणारे असतात त्यामुळे तुम्ही जरी त्याच्याबद्धल वाईट बोलणे चालू केले तरीही तुमच्या नात्यात कटुपणा येऊ शकतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

दिशा पटानीच्या लूकने चाहते घायाळ, पिवळ्या ड्रेसमधील हॉट लूकचे फोटो व्हायरल..

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here