आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

 

नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास सकाळी व्यायाम करण्याचे फायदे सांगणार आहोत ते तुमच्यासाठी खूपच फायदेशीर असणार आहेत.

तर मित्रानो आजकाल आपण सतत आजारी पडत असतो. या मागे अनेक कारणे आहेत त्यामधील योग्य आहार न घेणे, वैगेरे वगैरे असतात.

Advertisement -

सध्या सर्वत्र कोरोना चे वातावरण आहे. त्यामुळं असंख्य लोक आजारी पडत आहेत. या मागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. त्यामुळे तुमचे आजारी पडण्याचे प्रमाण हे अधिक आहे.

या पासून वाचण्यासाठी तुम्हाला नियमितपणे व्यायाम करणे आणि पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे आहे. नियमित व्यायाम केल्याने अनेक फायदे होतात.

1) नियमितपणे व्यायाम केल्यावर आजारी पडायचे प्रमाण खूप कमी होते.

2) नियमितपणे व्यायाम केल्यावर भूक जोरदार लागते.

3) नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात.

5) दररोज व्यायाम केल्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

6) तसेच पोटसंबंधीत असलेले आजार नाहीसे होतात.

7) व्यायामाने माणसाचे मानसिक संतुलन छान राहते.

8)नियमित व्यायामाने माणूस कधीच आजारी पडत नाही.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here