जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

पाकिस्तान मध्ये डोनाल्ड ट्रम्पचा हमशकल विकतोय कुल्फी, फोटो पाहून विश्वास बसणार नाही..


जगात आपल्यासारखी दिसणारी अजून सात लोक असतात हे तुम्हाला माहीत आहे, पण त्यांना सापडणे म्हणजे खूप कष्ट घेणे. कारण सहजासहजी ते सापडत नाहीत पण आजकाल आपण पाहत आहोत की सोशल मीडिया द्वारे आपल्याला जास्तीत जास्त सेम दिसणारी लोक दिसत आहे जसे की सलमान खान सारखा दिसणारा नंतर शाहरुख खान आणि अजून अशी बरेच लोक पण आज जो आपण व्यक्ती पाहणार आहोत तो बघून तुम्ही सुद्धा कोड्यात पडाल की नक्की हा कोण आहे म्हणजे तोच व्यक्ती आहे का डुप्लिकेट कारण चक्क अगदी हुबेहूब दिसतोय तो व्यक्ती. चला तर पाहू.

पाकिस्तान मध्ये डोनाल्ड ट्रम्प चा हमशक्ल पाहायला भेटला आहे, जे की अमरिकेचे माझी राष्ट्रपती ते होऊन गेलेत पण अगदी हुबेहूब दिसणारा हा व्यक्ती पाकिस्तान मध्ये कुल्फी विकत होता त्यावेळी अनेक लोकांना असे वाटले की डोनाल्ड ट्रम्प इकडे काय करतायत आणि माझी राष्ट्रपती वरून कुल्फी हे कसं काय शक्य लोकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास नाही एवढा सेम व्यक्ती. तो व्यक्ती जो डोनाल्ड ट्रम्प सारखा दिसत होता त्याचा कुल्फी विकत असल्याचा विडिओ वायरल झाला आहे.

हा व्यक्ती तेव्हाच दिसला ज्यावेळी पाकिस्तानी गायक शहजाद रॉय ने त्याचा कुल्फी विकत असल्याचा विडिओ त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला, हा व्हिडिओ पहिल्यांदा शहजाद रॉय ने इन्स्टाग्रामवर टाकला त्यानंतर ट्विटर वर सुद्धा हा व्हिडिओ खूप गाजला गेला.

Advertisement -

जेव्हा हा व्हिडिओ ट्विटर टाकला त्यावेळी त्यांनी असे लिहले की या व्यक्ती ला कोण ओळखत असेल तर प्लिज मला सांगा कारण मला यांना मदत करायची आहे. जेव्हा त्यांच्या फॅन्स ने हा व्हिडिओ पहिला त्यावेळी फॅन्स ने सांगितले की पाकिस्तान येथे पंजाब मधील साहिवाल येथे हा व्यक्ती राहतो.

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर उन्हाळ्यात या 5 गोष्टी अवश्य करा…!

भिजलेल्या मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे.!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here