जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

सुरतच्या या कंपनीने दिवाळीला कंपनीने दिले जबरदस्त गिफ्ट, कर्मचारीही झाले भलतेच खुश..!


सुरत येथील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त एक जबरदस्त भेट दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिल्या आहेत.

कंपनीचे संचालक सुभाष दावर सांगतात की इंधनाच्या वाढत्या किमती आणि वातावरण पाहता आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन भेट देण्याची योजना आखली आहे. कंपनी चांगल्या वातावरणावर विश्वास ठेवते आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी पावले उचलणे हा त्यांचा ध्यास आहे.

दिवाळी

सुभाष दावर यांचा मुलगा चिराग दावर हा व्यवसाय पाहतो. ते म्हणाले की, कंपनीने आपल्या 35 कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर दिल्या आहेत.

Advertisement -

इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. यामुळे एकीकडे डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किमतींपासूनही सुटका मिळू शकते, तर दुसरीकडे पर्यावरणासाठीही ते चांगले आहे.


===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here